पाण्याचे राजकारण करण्यात सर्वच तरबेज आहेत. बारामतीचे पाणी पावसाचे आगमन होताच तोडण्याचा निर्णय घेतला गेला. माढा वा सांगोला तालुक्यांत ते देऊन कोणती पिके वाचविण्यात येणार आहेत? कालवा झाला नाही म्हणून बारामतीचे पाणी रोखले, ते कोठे सोडणार आहात? ...
भिश्केक येथील शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र माेदींनी पाकिस्तानते पंतप्रधान इम्रान खान यांच्या विषयी घेतलेल्या भूमिकेचा अन्वयार्थ ...
दुसºयांदा राज्यशकट सांभाळल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने पाकिस्तानसंदर्भात संकेत देत आहेत. सर्वप्रथम शपथविधी समारंभात ‘सार्क’ऐवजी, ‘बिमस्टेक’च्या सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांना ... ...
सुलक्षणा महाजन महाराष्ट्रातील महानगरांच्या महापौरांनी आपल्याला प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार असायला पाहिजेत, अशी मागणी केली आहे. ती मागणी योग्यही ... ...