23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश भारतीय सैन्याने सीमेपलीकडे पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर ज्याप्रकारे उद्ध्वस्त केलं ते शत्रू कधीही विसरणार नाही - राजनाथ सिंह राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली - राजनाथ सिंह पुढील २४ तासांत मुंबईसह उपनगरात हलका पाऊस; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं? ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला अवंतीपोराच्या त्राल भागातील नादेर येथे दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू. कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला - देवेंद्र फडणवीस "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे लपविलेले सोने सापडले... मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने सीमापार केलेली नवी दिल्ली - अटारी सीमेवरून भारतीय जवान पी.के साहू भारतात परतले, पाकिस्तानने घेतले होते ताब्यात महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
Editorial (Marathi News)
महाराष्ट्र ४ वर्षे ११ महिने पुरोगामी असतो आणि निवडणुकीच्या महिन्यात कमालीचा जातीयवादी बनतो. या अनुभवाची पुनरावृत्ती होऊ घातली आहे. ... सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड तसेच न्या. सूर्य कांत, न्या. एम. एम. सुंद्रेश व न्या. मनोज मिश्रा या चाैघांनी भारतीय नागरिकत्व कायद्यातील ६-अ कलमाच्या घटनात्मक वैधतेच्या बाजूने काैल दिला, तर न्या. जे. बी. पारडीवाला यांनी हे कलम अवैध असल्याचे म्हटले. हा नि ... कच्च्या मालापासून ते वीज, वाहतूक व अन्य सर्व सुविधा उत्तम दर्जाच्या मिळाल्या तर आणि तरच देशातील उत्पादन क्षेत्र चांगले काम करू शकेल! ... राहुल यांनी ओमर अब्दुल्ला यांच्याबरोबर एकत्र प्रचारसभा घेतल्या नाहीत, ओमर यांच्या दणदणीत विजयानंतर त्यांना साधा फोनही केला नाही.. हे कसे? ... या विवेचनातून हेच स्पष्ट होते की, रिपोर्ट कार्डच्या निमित्ताने विधानसभेसाठी नवे नॅरेटिव्ह तयार केले जात आहे. त्यातून जनमत कसे तयार होते, हे पाहण्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. ... उभय देशांमधील संबंध विकोपाला गेल्याने व्यापार घटला किंवा व्हिसा सेवांवर परिणाम झाला, तर भारताबरोबरच कॅनडालाही त्याचे परिणाम सोसावे लागतील! ... राहुल गांधी हे धाडसी योद्धा आणि ठाम प्रवक्ता आहेत; पण पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधकांना एकत्र आणणारा दुवा आजही सोनिया गांधीच आहेत! ... "राजकारणाचा चिखल झाला आहे. याचमुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. मतदान पवित्र कर्तव्य वाटावे, ही भावना रुजविण्याची जबाबदारी राजकीय पक्ष, नेत्यांवर आहे. तिचे भान ठेवले गेलेच पाहिजे." ... शहरभर, अगदी गावाच्या गल्लीबोळातही लावलेल्या बॅनर्समुळे आपण लोकप्रिय होऊ, असे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक यांना वाटते. तो अर्थातच गैरसमज आहे. ... कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया ज्यांनी रचला, त्यांना नोबेल जाहीर झाले. तेच या विषयाच्या दीर्घकालीन दुष्परिणामांविषयी जगाला जागे करत आहेत... ...