BMC Election Politics: भाजपचा अजित पवार यांच्या विषयीचा सॉफ्ट कॉर्नर गेल्या काही महिन्यांत स्पष्टपणे दिसून आला आहे. त्यामुळे मुस्लीम बहुल मतदारसंघात अजित पवार यांनी उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. ...
बावीस अधिकृत भाषा असलेल्या आपल्या देशात भाषा हा विषय संवेदनशील. याचे मुख्य कारण म्हणजे भाषांभोवती स्वाभाविकपणे गुंफलेली प्रादेशिक अस्मिता. आपल्याकडेही सध्या भाषेवरून रणांगण तापले आहे. ...
मेडिकल प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’मध्ये यश मिळणे आवश्यक असते. परंतु, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही नीट परीक्षेचा सावळा गोंधळ कायमच राहिल्याने विद्यार्थी व पालकांचा भ्रमनिरास झाला. ...
मुद्द्याची गोष्ट : इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. सारे जग यामुळे चिंतेत आहे. त्यात अमेरिका रोज नव्या धमक्या घेऊन मैदानात उतरत आहे. याचा थेट परिणाम तेलाच्या दरांवर होणार असून, युद्धाच्या या आगीत तेलाचे दर मात ...
ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आणि वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस वयाचा अमृतमहोत्सव पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आणि सुमारे ७५ संस्थांच्या वतीने त्यांचा गौरव समारंभ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते रविव ...
Nashik Kumbh Mela 2027: बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभात ‘गंगा न्हायचं’ पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी माणसं लांबलांबून येतात. नाशिकच्या सिंहस्थात तर उत्तरेतली गर्दी असते तशी दक्षिणेतलीही. ...
राज्यभरातील यंत्रणा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य प्रकारे कार्यरत असावी. परंतु, दुर्दैव असे की, हे सचिव आपली देखरेखीची भूमिका पूर्णपणे विसरलेले आहेत किंबहुना निर्ढावले आहेत. ...