लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
डीपसीक- ओपनसोर्स AI चा चिनी धुमाकूळ; चीनला हे कसे जमले? - Marathi News | DeepSeek - The Chinese explosion of open source AI | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'डीपसीक'- ओपनसोर्स AI चा चिनी धुमाकूळ, चीनला हे कसे जमले?

चीनच्या ‘डीपसीक’ या AI प्रणालीने सध्या जगभरात धुमाकूळ घातला असून, बलाढ्य अमेरिकन कंपन्यांच्या नाकी दम आणला आहे. चीनला हे कसे जमले? ...

कुस्ती हरली! ही कुस्तीची परंपरा नाही - Marathi News | editorial on maharashtra kesari 2025 winner controversy shivraj rakshe prithviraj mohol | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुस्ती हरली! ही कुस्तीची परंपरा नाही

महाराष्ट्राच्या दृष्टीने रंगतदार ठरलेल्या या दिवशी अहिल्यानगरातील कुस्ती आखाड्यातील मारामारीमुळे बेरंग झाला.  ...

लेख: राज्यातील पशुपालक ‘पशु-उद्योजक’ होऊ शकतील? - Marathi News | Article: Can livestock farmers in the Maharashtra state become 'livestock entrepreneurs'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: राज्यातील पशुपालक ‘पशु-उद्योजक’ होऊ शकतील?

पशुसंवर्धनाचे वाढते महत्त्व, प्राणीजन्य उत्पादनाची आयात-निर्यात डोळ्यासमोर ठेवून राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेचा निर्णय झाला आहे.  ...

विशेष लेख: 'घुसखोरां'ना अमेरिकेबाहेर जावेच लागेल! - Marathi News | Infiltrators must leave America! Special Article by vijay darda | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: 'घुसखोरां'ना अमेरिकेबाहेर जावेच लागेल!

फुटीरतावादी आणि बेकायदेशीररीत्या घुसून अमेरिकेत ठाण मांडलेल्या अन्य देशांच्या नागरिकांविरुद्ध राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे युद्ध पुकारले आहे. ...

मध्यम-मध्यम! अर्थकारणाची ही नवी दिशा किती आश्वासक - Marathi News | The central government has made income tax-free up to Rs 12 lakh in connection with the Delhi Assembly elections. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मध्यम-मध्यम! अर्थकारणाची ही नवी दिशा किती आश्वासक

दरवर्षी बजेटची चातकासारखी वाट बघणारा वर्ग हाच आणि हमखास निराश होणारा वर्गही हाच ! स्वतःच्या आकांक्षांशिवाय जगाचा अन्य अर्थ ठाऊक नसलेला हा वर्ग त्यामुळेच रागावला होता. ...

विशेष लेख: राज ठाकरे यांचे भाकीत तरी खरे ठरणार का? - Marathi News | Special Article: Will Raj Thackeray's prediction come true? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज ठाकरे यांचे भाकीत तरी खरे ठरणार का?

महापालिका निवडणुका होतील असे वाटत असताना त्यासाठी ऑक्टोबर- नोव्हेंबर उजाडेल असे राज ठाकरे यांना वाटते. सत्ताधारी पक्षाला निवडणुका झाल्याच पाहिजेत असे वाटण्याचे कोणतेही कारण नाही. ...

नैतिक जबाबदारी म्हणजे काय असते धनुभाऊ? - Marathi News | What is moral responsibility, Dhanubhau? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नैतिक जबाबदारी म्हणजे काय असते धनुभाऊ?

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना तर एक विधान भोवले. 'आदर्श' प्रकरणात आरोप झाल्याने अशोकराव चव्हाण यांनाही अल्पावधीत मुख्यमंत्रिपदाची खूर्ची सोडावी लागली. ...

लेख: तोकडी तरतूद! 2300 रुपये हवे, मिळाले जेमतेम 700 रुपये - Marathi News | Limited provision in union budget 2025 for health Sector! Wanted Rs 2300, got barely Rs 700 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: तोकडी तरतूद! 2300 रुपये हवे, मिळाले जेमतेम 700 रुपये

सार्वजनिक आरोग्याकरिता दरडोई किमान २३०० रुपयांची तरतूद केली पाहिजे. यावर्षी ती सातशेहून थोडी अधिक, म्हणजेच तोकडी आहे. ...

विशेष लेख: 'विकसित' भारताची 'अशक्त' मुले - Marathi News | Special Article on union budget 2025 'Weak' Children of 'Developed' India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: 'विकसित' भारताची 'अशक्त' मुले

मागील वर्षाच्या तुलनेत ग्रामीण विकासासाठीच्या निधीची तरतूद फक्त ७% वाढवलेली आहे. ती अतिशय तुटपुंजी आहे. ...