लोकसभेतल्या पराभवानंतर राजकीय निरीक्षकांनी खारीज केलेल्या महायुतीचे भाग्य ‘लाडकी बहीण’ योजनेने पालटले असले तरी, या योजनेचा भार राज्याच्या तिजोरीला पेलवणार आहे का, याचाही विचार कधीतरी करावा लागेल! ...
महाविकास आघाडीची मोट शरद पवारांनीच बांधली. मतदारांनी ताे प्रयोग नाकारला असेल तर पवारांची जबाबदारी आहेच! यापुढे पुरोगामी महाराष्ट्रात पूर्णपणे काँग्रेसी, धर्मनिरपेक्ष, लेफ्ट-सेंटर राजकारणाचे भवितव्य काय असेल? ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा दणदणीत विजय आकाराला आणला, ‘देणारे मुख्यमंत्री’ या लोकप्रिय प्रतिमेच्या मदतीने एकनाथ शिंदेंनी घवघवीत यश मिळवले, आणि अजित पवार यांनी यावेळी काकांना धोबीपछाड दिली! ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटनांनी तळागाळात काम केले. अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्न केले. भाजपची संघटनशक्ती व काैशल्य तसेही इतर पक्षांनी हेवा करावा, असे आहेच. त्या काैशल्याचा अत्युच ...
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व समाज कार्यकर्ते अमोल पालेकर हे येत्या २४ नोव्हेंबरला ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कार्यरत जगण्याबद्दल काही... ...
राजभवनाकडे सगळी सूत्रे जातील का, अपक्ष ‘किंगमेकर’ ठरतील का, नवे सरकार कोणाचेही आले तरी अजित पवार त्यात असतील का, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर काही वेगळा निर्णय घेतील का, असे प्रश्नोपनिषद सध्या सुरू आहे. ...