लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
...कारण, सन्मानाने मरण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे! - Marathi News | everyone has the right to die with dignity know about living will in india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...कारण, सन्मानाने मरण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे!

आपल्या देशात लोक मृत्यूचा विचार करण्यास धजावत नाहीत. कशाला हवा अशुभ विचार, हा नकारात्मक दृष्टिकोन बदलून आपण ‘लिव्हिंग विल’कडे वळले पाहिजे. ...

ब्रह्मपुत्रेवरील नवे धरण हा चीनचा ‘वॉटर बॉम्ब’? - Marathi News | is the new dam on the brahmaputra in china water bomb | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ब्रह्मपुत्रेवरील नवे धरण हा चीनचा ‘वॉटर बॉम्ब’?

जगाला सतत घाबरवत राहणे, भीती दाखवणे हा चीनचा स्वभाव आहे. या देशाच्या शब्दकोशात माणुसकी नावाचा शब्दच नाही. त्याचा सामना कसा करायचा?  ...

सहकार-टॅक्सी ते घंटागाडी! - Marathi News | new national cooperation policy 2025 its consequences and importance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सहकार-टॅक्सी ते घंटागाडी!

भारतात कोट्यवधी जनतेसाठी नवे राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर झाले.   ...

‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे? - Marathi News | 'Saiyara' - Why has an entire generation gone so crazy? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे?

‘सैयारा’ ही ‘जेन झी’ची लव्हस्टोरी आहे. याआधीच्या पिढ्यांनी रक्ताने पत्रं लिहिली, एकमेकांसाठी जीव दिले; आजची जेन झी ‘रील्स’ करत सुटली आहे, एवढंच काय ते! ...

‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य - Marathi News | To reach the villages with the mantra of 'Sahakara'... National Cooperation Policy 2025, the target of a one trillion dollar economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

सहकाराच्या क्षेत्रातून अर्थव्यवस्थेत १ ट्रिलियन डॉलर्सचे योगदान मिळावे, या उद्देशाने जाहीर झालेले ‘राष्ट्रीय सहकार धोरण २०२५’ हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.  ...

संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा! - Marathi News | Editorial: Agreement with Britain, message to America: New direction of India's foreign policy! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!

करार जरी भारत आणि ब्रिटनदरम्यान झाला असला तरी, त्या माध्यमातून भारताने जगाला आणि प्रामुख्याने अमेरिकेला मोठा संदेश दिला आहे. ...

‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला - Marathi News | The 'Sleeping Prince' will never wake up! The journey of the Saudi 'sleeping prince' has been halted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला

सौदी अरबचे प्रिन्स अल वलीद बिन खालिद बिन तलाल अल सऊद हे ‘स्लिपिंग प्रिन्स’ या नावानं प्रसिद्ध होते. ...

स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा - Marathi News | Swiggy-Zomato: Gig workers need legal protection | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा

तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांच्या माध्यमातून लाखो रोजगार देणाऱ्या नव्या गिग अर्थव्यवस्थेतील कामगारांच्या हितासाठी कायद्याचे संरक्षण अत्यावश्यक आहे. ...

कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का? - Marathi News | How is Kokate's chair still intact? Why is Ajit's silence on the Agriculture Minister's 'blabbermouth'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?

माणिकराव कोकाटे बडबोले आहेत, हे खरेच! पण निदान अजूनतरी अजितदादांनी त्यांच्या खुर्चीला हात लावलेला नाही. यामागे रोहित पवार असावेत, असे दिसते! ...