लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
सत्ताकारण ! मोदी म्हणतात, महाराष्ट्राचे काय ते मीच बघतो! - Marathi News | Modi says, I see what Maharashtra is!, sharad pawar and modi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्ताकारण ! मोदी म्हणतात, महाराष्ट्राचे काय ते मीच बघतो!

२०१९ सालातली ‘ती पहाट’ विसरून भाजपने राष्ट्रवादीवर हल्ला चढवलेला असताना नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची सूत्रे स्वत:कडे घेतली आहेत! ...

काश्मीरच्या बाबतीत मोदी ‘दिल की दूरी’ मिटवू शकतील का? - Marathi News | Can Modi erase 'Dil Ki Doori' in Kashmir? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काश्मीरच्या बाबतीत मोदी ‘दिल की दूरी’ मिटवू शकतील का?

५ ऑगस्ट २०१९ पासून काश्मीरमधले लोक जवळपास घरातच बसून आहेत. जगापासून तुटलेल्या या अवस्थेतून त्यांना लवकर मुक्तता मिळाली पाहिजे! ...

आजचे संपादकीय - लाख काेटींचा डाेस, पण.. - Marathi News | Millions of vaccination in india but, nirmala sitaraman | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचे संपादकीय - लाख काेटींचा डाेस, पण..

काेराेनाची दुसरी लाट राेखण्यासाठी दमछाक होत असतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी मास्क वापरणे ऐच्छिक केले आहे. ...

अशाने वीज वितरण कंपनी जळूनच जाणार! - Marathi News | This will burn the power distribution company! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अशाने वीज वितरण कंपनी जळूनच जाणार!

पैसे देऊनच प्रत्येकाला वस्तू किंवा सेवा खरेदी करावी लागते. वीज मात्र उधारीवर, वापरून झाल्यावर बिल... मग वसुली; शिवाय माफीची चटक! ...

आजचे संपादकीय - ओबीसींचा राजकीय फुटबॉल - Marathi News | Today's editorial - OBC's political football | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचे संपादकीय - ओबीसींचा राजकीय फुटबॉल

भाजप-सेना युती सरकारच्याच काळात नागपूर, अकोला, वाशिम वगैरे जिल्हा परिषदांची निवडणूक जाहीर झाली. तेव्हा, ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. ...

नदीचा श्वास मोकळा करण्याच्या धडपडीची कहाणी... - Marathi News | The story of the river's struggle to breathe ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नदीचा श्वास मोकळा करण्याच्या धडपडीची कहाणी...

वीस-पंचवीस वर्षांपासून काँक्रिटीकरण करून बुजवलेला नाशिकच्या गोदावरीचा तळ मुक्त करणाऱ्या ‘गोदाप्रेमी’ संस्थेच्या यशाची कहाणी लंडनमध्ये झळकली आहे! ...

काश्मीरमधल्या बंदुका कधी, कशा शांत होतील? - Marathi News | When and how will the guns in Kashmir calm down? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काश्मीरमधल्या बंदुका कधी, कशा शांत होतील?

काश्मीरमध्ये आजवर खूप रक्त वाहिले. पंतप्रधानांनी स्वागतार्ह पाऊल उचलले आहे, आतातरी विकासाची पहाट फुटावी! ...

आजचे संपादकीय - ‘आरबीआय’चे फटके - Marathi News | Today's editorial - RBI's blows on banking and society | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचे संपादकीय - ‘आरबीआय’चे फटके

महाराष्ट्रात तर सहकारी पतसंस्थांचा महापूरच आला हाेता. त्यावर रिझर्व्ह बँकेचे काेणतेही नियंत्रण नव्हते. त्या सहकारी कायद्याच्या आधारे चालविल्या जात हाेत्या. ...

नारदमुनी जेव्हा सोलापुरात प्रकटतात ! - Marathi News | When Naradamuni appears in Solapur! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नारदमुनी जेव्हा सोलापुरात प्रकटतात !

लगाव बत्ती... ...