लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या!  - Marathi News | Amit Shah More speed more responsibilities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 

भाजपमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजकीय दबदबा चांगलाच वाढतो आहे. पक्षाचे अप्रत्यक्ष अध्यक्ष म्हणून ते समोर येत आहे! ...

कृष्णा-मोहम्मद साथसाथ! - Marathi News | Krishna-Mohammed together Editorial about India vs England Test Series 2025 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कृष्णा-मोहम्मद साथसाथ!

हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविताना मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांच्या तोफा एकाचवेळी धडाडल्या आणि चमत्कार घडला. विजयश्रीला पायाशी लोळण घ्यायला लावली. हे सारे अद्भुत व अकल्पनीय होते.   ...

औद्योगिक वसाहतीत दादागिरी करणाऱ्या गुंडांना आवरा! - Marathi News | Stop the goons who are bullying in the industrial estate | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :औद्योगिक वसाहतीत दादागिरी करणाऱ्या गुंडांना आवरा!

पुण्यात उद्योग क्षेत्रातल्या वाढत्या दादागिरीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘यापुढे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत!’ मात्र नुसते बोलून भागणार नाही. ...

आता काय ते होऊनच जाऊ दे, मिस्टर ट्रम्प! - Marathi News | Let it happen now, Mr. Trump! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता काय ते होऊनच जाऊ दे, मिस्टर ट्रम्प!

आर्थिक बळ, राजनैतिक हिंमत आणि मित्रराष्ट्रांची आघाडी, हे सारे सोबत घेऊन भारताने ट्रम्प यांच्या व्यापारी दादागिरीला बेधडक सामोरे जावे! ...

आदिवासींचे ‘गुरुजी’ गेले! त्यांची उंची कोणालाही गाठता येणार नाही - Marathi News | The Guruji of the tribals Editorial about Shibu Soren jharkhand | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आदिवासींचे ‘गुरुजी’ गेले! त्यांची उंची कोणालाही गाठता येणार नाही

Shibu Soren Death: यापुढेही आदिवासी समुदायात अनेक नेते होतील; पण गुरुजींची उंची कोणालाही गाठता येणार नाही. गुरुजी म्हणजे झारखंडी जनतेच्या हृदयावर कोरलेली एक अमिट खूण आहे! ...

बालपणीची भेट, विरह अन् ४५ वर्षांनी लग्न - Marathi News | Childhood meeting, separation and marriage after 45 years | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बालपणीची भेट, विरह अन् ४५ वर्षांनी लग्न

ही अनोखी कहाणी आहे दोन प्रेमींची; एकाच वेळी अभागी आणि भाग्यवान जोडप्याची. १९५९ला इंग्लंडमध्ये या कहाणीला सुरुवात झाली. त्यावेळी ... ...

अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल! - Marathi News | Agentic AI It will not only work, it will also think on its own | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!

अजेंटिक AI ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली स्वायत्तपणे कार्य करू शकते, निर्णय घेऊ शकते आणि मर्यादित मानवी देखरेखीसह कृतीही करू शकते. ...

प्रेम व्हायरल करू, विखार नव्हे! - Marathi News | Let's make love go viral, not spread it! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रेम व्हायरल करू, विखार नव्हे!

एकात्मता, सहिष्णुता आणि शांतता हा आपला खरा वारसा आहे. सोशल मीडिया ही लोकांना जोडणारी शक्ती आहे, तोडणारी नव्हे. प्रत्येकाच्या मनात ही भावना रुजणे महत्त्वाचे.... ...

भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत? - Marathi News | Why is Donald Trump so angry with India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?

शेवटी ट्रम्प यांना हवे आहे तरी काय? पाकिस्तानच्या खांद्यावर हात ठेवून ते भारताला धमकी देण्याचा प्रयत्न करतील, तर तो त्यांचा भ्रम..! बाकी काही नाही. ...