लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय अर्थव्यवस्थेची 'ऑक्सिजन लेव्हल' वाढली; तरी 'रुग्ण' अद्याप बेडवरच! - Marathi News | Even though the ventilator has gone off, the patient is still in bed pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय अर्थव्यवस्थेची 'ऑक्सिजन लेव्हल' वाढली; तरी 'रुग्ण' अद्याप बेडवरच!

पहिल्या लाटेत लॉकडाऊन जितका कडक होता तितका दुसऱ्या लाटेत नव्हता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत निर्बंध शिथिल होते व त्यामुळे आर्थिक व्यवहार बरेच सुरू राहिले. यामुळेच एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग तीव्र असूनही अर्थव्यवस्थेने उभारी घेतली. ...

देशात पहिल्या आलेल्या सल्गाईचा आकांत; काबूलमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीची व्यथा - Marathi News | The cry of the first fire in the country; The plight of a 19-year-old girl living in Kabul pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशात पहिल्या आलेल्या सल्गाईचा आकांत; काबूलमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीची व्यथा

आपला रिझल्ट कधी लागेल, यासाठी कधीपासून ती प्रतीक्षेत होती. त्यासाठी एक-एक दिवस ती मोजत होती. ...

पोलीस जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या 'सोंगट्या' बनतात...! - Marathi News | When the police become the 'puppets' of the ruling party pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोलीस जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या 'सोंगट्या' बनतात...!

सत्ताधाऱ्यांच्या ‘गुड बूक’मध्ये असलेले पोलीस अधिकारी, सत्तापालटानंतर ‘बॅड लिस्ट’मध्ये जातात आणि अखेरीस मानसिक त्रासाचे धनी होतात! ...

भूतकाळातील भयाचे जोखड हवे कशाला? - Marathi News | Why the yoke of fear of the past? pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भूतकाळातील भयाचे जोखड हवे कशाला?

फाळणीची दुखरी आठवण उकरून काढण्याचा अट्टाहास पंतप्रधानांनी का करावा? दु:खाचा गुणाकार करू गेल्यास त्यातून दु:खच वाढते, सलोखा नाही! ...

काळरात्रीची माघार; अमेरिकेने अफगाणिस्तान आता त्याच्याच नशीबावर सोडून दिला! - Marathi News | The retreat of the night; The US has left Afghanistan to its own responsibility pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काळरात्रीची माघार; अमेरिकेने अफगाणिस्तान आता त्याच्याच नशीबावर सोडून दिला!

अफगाणिस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा करण्यात आली. त्या आनंदात केलेल्या गोळीबाराने राजधानी काबूलचा आसमंत दणाणून गेला. ...

काल्याचे कीर्तन अन् दहीहंडीचा खेळ - Marathi News | The ban on yoghurt, which was imposed last year due to the corona crisis, has been maintained this year as well. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काल्याचे कीर्तन अन् दहीहंडीचा खेळ

श्रावण महिन्यातील कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा आनंदोत्सव म्हणजे गोपाळकाला किंवा दहीहंडीचा सण. ...

भाजपाची वाढलेली 'पॉवर' अन् एनडीएतील 'समन्वया'ची कुजबुज - Marathi News | In states where the BJP does not have widespread support, the lead is to accommodate regional parties pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाची वाढलेली 'पॉवर' अन् एनडीएतील 'समन्वया'ची कुजबुज

ज्या राज्यात भाजपला व्यापक पाठिंबा नाही, तेथील प्रादेशिक पक्षांना सामावून घेण्यापुरतीच ही आघाडी ठेवण्यात आली आहे. ...

भारतासारख्या प्रगत देशावर हे लांच्छनच नव्हे का? - Marathi News | Despite the enactment of anti-witchcraft law, incidents of atrocities against Dalits are on the rise in Maharashtra pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतासारख्या प्रगत देशावर हे लांच्छनच नव्हे का?

कोरोनाकाळात महिलांवर अत्याचाराच्या घटना अधिक घडत असल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली होती. आता दलित अत्याचाराच्या घटनांचे प्रमाणही वाढले आहे. ...

...आता कुणी कुणाच्या कानफटात खेचायची? - Marathi News | Now who wants to pull someone's ear? pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...आता कुणी कुणाच्या कानफटात खेचायची?

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वेठबिगारी चालते; पण स्वातंत्र्याला किती वर्षे झाली यावरून राडा घालणाऱ्या नेत्यांना, प्रशासनाला त्याचा पत्ताच नसतो?.. ...