संगीतकाराची प्रतिभा जिथवर जाईल तिथवर सहज पोचणारा निसर्गदत्त नितळ मधुर आवाज ही लताबाईंना मिळालेली ईश्वरी देणगी होती; पण या माधुर्याच्याही पलीकडे या आवाजात काही वेगळे होते. समग्र सृष्टीतील चैतन्याची प्रचीती देणारे, ते चैतन्य आज लोपले. त्याला कृतज्ञ नमस ...
India Vs China : चीन व पाकिस्तान हे भारताच्या शेजारचे दोन देश काल-परवा जवळ आले की, भारताच्या स्वातंत्र्यापासूनच त्यांची जवळीक आहे आणि आताच ते मित्र बनले असतील तर केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार त्यासाठी कारणीभूत आहे, की काँग्रेस नेते राहुल गांधी ...
रमेश देव यांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली. शून्यातून विश्व उभे केले आणि शेवटपर्यंत टिकवून ठेवले. अनेकांना मोठे केले; पण त्यांच्यातला देवमाणूस कधी हरवला नाही. ...
अटीतटीचे स्पर्धात्मक सामने खेळताना बायो-बबलमध्ये राहणे ही खेळाडूंच्या मानसिक सामर्थ्याची परीक्षा पाहणारे आहे. विविध देशांच्या खेळाडूंनीही अनेकदा बायो-बबलमध्ये राहणे मानसिकरीत्या आव्हानात्मक असल्याचे जाहीररीत्या स्पष्ट केलेले आहे ...
Social media needs ethics : मोबाईल क्रांतीत संपर्कापेक्षा संदेशांचे आदान-प्रदान मोठ्या प्रमाणात होत असून, सोशल मीडियाचा वापर अनिर्बंधपणे होऊ लागला आहे. ...
Union Budget 2022: वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या दिशेने दौडणारा विकासरथ मंगळवारी वार्षिक अर्थसंकल्पाच्या रूपाने राजधानी दिल्ली म्हणजे हस्तिनापुरात सजविला. त्यावर रिद्धी-सिद्धींची प्राणप्रतिष्ठा केली. त्याला सूर्याच्य ...
Union Budget 2022 Analysis: देशातील सुशिक्षित बेरोजगारीच्या वाढत्या भयावह समस्येची दखल केंद्रीय अर्थसंकल्पाने अजिबातच घेतलेली नाही, हे फार गंभीर आहे ! ...