लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
दारू हवीच असेल, तर व्यसनमुक्तीचे ‘जुनाट’ धोरण रद्द तरी करा! - Marathi News | If you want alcohol, then cancel the 'old' policy of de-addiction! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दारू हवीच असेल, तर व्यसनमुक्तीचे ‘जुनाट’ धोरण रद्द तरी करा!

आम्ही दारूबंदी कार्यकर्ते ‘राज्यात दारूबंदी करा’ म्हणतो, तेव्हा दारूबंदीपेक्षा दारू नियंत्रण ही भूमिका असल्याचे सरकार सांगते; पण ते नियंत्रण तरी होते आहे का? ...

महिला धोरणाची नवी झेप ! - Marathi News | editorial on maharashtra fourth woman policy uddhav thackeray yashomati thakur | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महिला धोरणाची नवी झेप !

यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण स्वीकारण्यापूर्वी त्याचा मसुदा चर्चेसाठी खुला केला आहे. हे नवे वळण नाही. त्या मसुद्याच्या नावापासूनच ही नवी झेप आहे, असे त्याचे वर्णन करावे लागेल. ...

न वो शिकारा मिला... न वो भाईजान मिले! - Marathi News | spacial editorial on memories of jammu kashmir and shikara | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न वो शिकारा मिला... न वो भाईजान मिले!

माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण मी काश्मीरमध्ये व्यतीत केले आहेत. पुन्हा तिथे गेलो, तर दिसले वैफल्य, निराशा आणि विखुरलेल्या खाणाखुणा! ...

पंडितजी, मंडईतली पहाट आणि हमाल...; मैफिलीची सुरुवातही मोठी रंगतदार   - Marathi News | Memorable story of Pandit Bhimsen Joshi's concert | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंडितजी, मंडईतली पहाट आणि हमाल...; मैफिलीची सुरुवातही मोठी रंगतदार  

आता पंडितजींनी मांडीवरची शाल काढली, की त्यांच्यामागोमाग सगळे उठणार ! तेवढ्यात रिकाम्या झालेल्या समोरच्या जागेतून एक हमाल घरी निघालेला पंडितजींना दिसला. ...

शेअर बाजाराचे निर्णय घेणारा तो साधू नेमका कोण? - Marathi News | Who exactly is the monk who decides the stock market? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेअर बाजाराचे निर्णय घेणारा तो साधू नेमका कोण?

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयात राहणाऱ्या कोणा साधूलाच शेअर बाजार अक्षरशः चालवायला दिल्याचे उघड होते आहे... ...

माइंडक्लोन्स: आता मृत्यूनंतरही जिवंत राहा; ही अशक्यप्राय कल्पना नाही, तर... - Marathi News | MindClones: Now live after death; This is not an impossible idea, but a reality | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माइंडक्लोन्स: आता मृत्यूनंतरही जिवंत राहा; ही अशक्यप्राय कल्पना नाही, तर...

आपल्या मृत्यूनंतरही आपले माइंडक्लोन्स जिवंत असतील, बोलतील, आठवणी सांगतील... हे शक्य व्हावं यासाठी चाललेल्या प्रयत्नांची कहाणी... ...

सिंग इज किंग! मोदी सरकारला उत्तरदायित्व स्वीकारावेच लागेल - Marathi News | The Modi government has to accept responsibility Says Dr Manmohan Singh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिंग इज किंग! मोदी सरकारला उत्तरदायित्व स्वीकारावेच लागेल

मोजके बोलावे; पण नेटके बोलावे, तसे डॉ. सिंग यांना देशातील जनतेसमोर भूमिका मांडली आहे. ...

‘मराठी पाटी’च्या दुकानाचा मालक ‘मराठी’ असावा म्हणून.. - Marathi News | Article on The state government has given one course for industrial training | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मराठी पाटी’च्या दुकानाचा मालक ‘मराठी’ असावा म्हणून..

दुकानांच्या पाट्या मराठी असतील आणि मालकसुद्धा मराठी असेल, यासाठी राज्य सरकारने शाळा - कॉलेजातून सुरुवात केली पाहिजे! दिल्लीने हे जमवले आहे! ...

हा भगवा कलह कोणाला संपवणार? 'ठाकरेपण' संजय राऊतांकडे देण्याचं मातोश्रीचं मोठेपण - Marathi News | Article on Shiv Sena Sanjay Raut-BJP Kirit Somaiya Controversy, aditya thackeray leadership | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हा भगवा कलह कोणाला संपवणार? 'ठाकरेपण' राऊतांकडे देण्याचं मातोश्रीचं मोठेपण

संजय राऊत, किरीट सोमय्या यांना आरोपांची नशा चढली आहे. आज एक बोललं, उद्या त्यापेक्षा भयंकर, परवा अतिभयंकर आरोप.. असं चाललं आहे. ...