लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
आजसे कोई भी घरसे बाहर नही निकलेगा... - Marathi News | what covid 19 pandemic and lockdown taught us | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजसे कोई भी घरसे बाहर नही निकलेगा...

..दोनच वर्षांपूर्वी हे वाक्य उच्चारताच अख्खा देश दाराआड कोंडला गेला होता. परिस्थितीने एवढा सणसणीत रट्टा हाणला आपल्या पाठीत, त्यानंतर काय बदलले? ...

कृषी कायदे परत येणार? मोदी सरकार नेमकं काय करणार? - Marathi News | editorial on Supreme Court Appointed Panel Was Against Repealing Three Farm Laws | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कृषी कायदे परत येणार? मोदी सरकार नेमकं काय करणार?

उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा शेतकरी आंदोलनाकडे लक्ष असलेल्या प्रत्येकाला प्रश्न पडला, की आंदोलनाने निकाल फारसे बदलले नसल्याने मागे घेतलेले तीन कृषी कायदे केंद्र सरकार पुन्हा आणील का? ...

लेटरबॉम्ब ते पेनड्राईव्ह बॉम्ब: एक सनसनाटी बॉम्बाबोंब - Marathi News | Letter bomb to Pendrive Bomb Sensational happenings in politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेटरबॉम्ब ते पेनड्राईव्ह बॉम्ब: एक सनसनाटी बॉम्बाबोंब

आधी गुप्त पत्रे, छायाचित्रे फोडून राजकीय नेते एकमेकांना अडचणीत आणत. मग कॅसेट, सीडी आल्या; आता तर पेनड्राईव्ह बॉम्ब सभागृहात फुटू लागलेत ! ...

रानोमाळ झालेले काश्मिरी पंडित लवकरच ‘घरी’ परततील ! - Marathi News | Kashmiri Pandits will soon return home says union minister mukhtar abbas naqvi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रानोमाळ झालेले काश्मिरी पंडित लवकरच ‘घरी’ परततील !

द काश्मीर फाईल्स, त्यावरून झालेला वाद, काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन याबद्दल केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची मुलाखत ...

इम्रान खान यांनी भारताच्या केलेल्या कौतुकाचा अर्थ काय? - Marathi News | editorial on reason why pakistan pm imran khan praises india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इम्रान खान यांनी भारताच्या केलेल्या कौतुकाचा अर्थ काय?

पाकिस्तान पुन्हा लष्कराच्या ताब्यात गेल्यास भारताची डोकेदुखी वाढणार, यात शंकाच नाही. सुदैवाने भारतात स्थिर सरकार आहे, त्यामुळे कोणतीही आगळीक पाकिस्तानचे लष्कर करणार नाही ...

भाजपचा विजयरथ कोण, कसा अडवेल? - Marathi News | Who will sttop victorious chariot of BJP how to stop it? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपचा विजयरथ कोण, कसा अडवेल?

हिंदी पट्टा धरून पश्चिम आणि उत्तरेत भाजपला भिडणारे नवे समीकरण समोर येईल. काँग्रेसने राजकारणात तयार केलेली पोकळी फार दिवस राहणार नाही. ...

Russia vs Ukraine War: गहू पिकवणाऱ्या जमिनीवर क्षेपणास्त्रे डागली जातात, तेव्हा... - Marathi News | Russia vs Ukraine War affects grain and oil supply wordwide | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Russia vs Ukraine War: गहू पिकवणाऱ्या जमिनीवर क्षेपणास्त्रे डागली जातात, तेव्हा...

जगासाठी गव्हाची कोठारे असलेले रशिया आणि युक्रेन हे दोन देश युद्धग्रस्त होतात, तेव्हा निर्माण होणारा; पहिला नसला तरी - महत्त्वाचा प्रश्न एकच असतो : भूक! ...

समुद्राचे पाणी आणि मलमूत्रातून वीज तयार करता येईल का? - Marathi News | can electricity be generated from seawater and excreta | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समुद्राचे पाणी आणि मलमूत्रातून वीज तयार करता येईल का?

समुद्रातून घेतलेले अर्धा लिटर खारे पाणी वापरून ४५ दिवस चार्ज न करता प्रकाश देतील असे कंदील बनवण्यात संशोधकांना यश आले आहे. त्या प्रयोगाविषयी... ...

The Kashmir Files: बहुत देर कर दी हुजूर आते-आते...! मुस्लिमांना खलनायक करुन पंडितांच्या जखमा कशा भरून येतील? - Marathi News | the kashmir files movie how can the wounds of pandits be healed by making muslim villains | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बहुत देर कर दी हुजूर आते-आते! मुस्लिमांना खलनायक करुन पंडितांच्या जखमा कशा भरून येतील?

‘द काश्मीर फाईल्स’मधली हिंदूंची कत्तल पाहून देशभर आग भडकता कामा नये. मुस्लिमांना खलनायक करून पंडितांच्या जखमा कशा भरून येतील? ...