एअर इंडियाला गंभीर शस्त्रक्रियेवाचून तरणोपाय नाही. जगात अग्रगण्य ठरायचे असेल तर या ७९ वर्षांच्या बाळाने खरेखुरे ‘टाटा’पण स्वतःत मुरवून घेतले पाहिजे. ...
माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आणि प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना भाजपने दिलेली संधी ही निष्ठेचे फळ म्हटले पाहिजे. एकूण पाचही उमेदवारांचा विचार करता राजकारणात श्रद्धा आणि सबुरी किती आवश्यक असते, हेच दिसून येते. ...
रवींद्र नाट्यमंदिराची सुसज्ज वास्तू आणि राज्यातली सरकारी नाट्यगृहे मिळून पु. ल. देशपांडे अकादमीच्या अंतर्गत वेगळी स्वायत्त व्यवस्था उभी केली पाहिजे. ...
हिंदी बोलणारे लोक सर्वाधिक असले तरी हिंदी सर्वांवर लादावी, हे अनेक राज्यांना अर्थातच अमान्य आहे. ‘एक देश, एक भाषा’ हे सूत्रच मुळात भारताच्या कल्पनेला पायदळी तुडवणारे. ...
Marathi: एकेकाळी मातृभाषेत शिकलेल्या पालकांनी आपल्या मुलांचे करिअर हे आपलेच विस्तारित करिअर आहे असे समजून त्यांच्या आयुष्याचा रिमोट स्वतःच्या हातात घेत मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवायला सुरुवात केलेली दिसते. यातून कोणाचा, किती आणि कसला ‘विकास’ झाला य ...