ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांत ठळकपणे भरणारी एक गोष्ट म्हणजे ट्रम्प आणि जगातील गर्भश्रीमंत इलॉन मस्क यांची ‘दोस्ती’ अधिक गहिरी झाल्याचं सगळ्या जगानं पाहिलं. ...
विनाकारण जुने वाद उकरून काढून माथी भडकविणाऱ्यांपासून सरकारनेच जनतेला सावध करायला हवे आहे. मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेला 'राजधर्म' याहून नक्कीच वेगळा नसेल...! ...