थेट भाजपशी झुंज घेत त्यांनी निवडणुका जिंकल्या. मोदींसमोर हिमतीने उभे ठाकले; पण आता मात्र या दोघांमागे केंद्राचा ससेमिरा लागला आहे! ...
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना दोघींनी आव्हान दिले आहे. अवघे काही तास तैवानमध्ये असताना, संसदेसमोर भाषण करताना नॅन्सी यांनी सद्भावनेचा शब्द दिला. ...
लोकांचा मोठा प्रतिसाद : लोकउर्जा टिकवून ठेवण्याचे आव्हान ...
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बदलत्या भूमिकांबाबत डेरेक ओ’ब्रायन यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेला संवाद. ...
सकारात्मक विरोधी पक्ष, जबाबदार सत्ताधारी आणि वाद-संवाद-विसंवादाला संधी देणारी लवचीक, पारदर्शी संसदीय प्रक्रिया ही आपली गरज आहे. ...
‘तालिबान’ सरकारच्या हातात आज अफगाणिस्तानची धुरा आहे. तालिबान आणि अल कायदा ही तर सख्खी भावंडं. ...
जमीन-घर खरेदी, शासकीय योजनांचे लाभ आणि मुख्यतः पोर्तुगीज पासपोर्टसाठी नावे बदलून ‘गोंयकार’ होणे पूर्वी सहज सोपे होते, आता हे चित्र बदलते आहे... ...
बांठिया आयोगाच्या अहवालात ओबीसींचे प्रमाण कमी दर्शवल्याने राज्यभरात ओबीसींच्या जागा घटल्या असून समाजात प्रचंड अस्वस्थता आहे! ...
नड्डा यांनीच म्हटले की, महाराष्ट्रात शिवसेनेला जशी घरघर लागली, तशीच इतरत्रही लागेल. ...
हाडे गोठवणाऱ्या थंडीत बर्फाळ शिखरांवर गस्त घालणाऱ्या सैनिकांचे आयुष्य किती कठीण असते, याची कल्पनाही सामान्य माणसाला करता येणे शक्य नाही! ...