अर्थात ट्रम्प हे काही गपगुमान राहणारे व्यक्तिमत्त्व नाही. ज्यांच्या समक्ष खटला सुरू आहे, त्या न्यायाधीशांवरच भ्रष्ट असल्याचा ठपका ठेवत, वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. ...
ललित पाटील आणि विशाल अग्रवाल प्रकरणात पुण्याच्या हजारो गरिबांसाठी आशेचा किरण असलेल्या आणि या गरिबांना जीवनदान देणाऱ्या ससून रुग्णालयाची मात्र नाचक्की झाली. ...