लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कॉँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा आणखी एक वर्ष सोनिया गांधी यांच्याकडेच राहणार असल्याचे जाहीर करून पक्षाच्या कार्यसमितीने एक समंजस पाऊल टाकले आहे. ...
माझ्या मागील लेखात मी असे म्हटले होते की, भारताची फाळणी झाली नसती तर इथली परिस्थिती आणखी बिकट झाली असती. त्या लेखावर बऱ्याच वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या. ...
‘महाराष्ट्राचे बडे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात अव्वल खुर्च्या पटकावून होते, तरीही राजकीय इच्छाशक्तीच्या अभावे केन्द्र महाराष्ट्राबाबत उदासीनच राहिले’, हे वाक्य ठरलेलेच असायचे. ...
संथारा (सल्लेखणा) म्हणजे काय, हे समजल्याशिवाय ती आत्महत्त्या आहे, असे विधान करणे म्हणजे त्याविषयीचे अज्ञान प्रकट केल्यासारखच आहे. मृत्यू हा कितीही वाईट असला तरी तो ...
निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर केल्याने बिहारमधील मतसंग्रामाची नांदी झाली आहे. या संग्रामात विजयी होण्यासाठी इरेला पेटलेल्या दोन्ही बाजूंनी आधीपासूनच ...
‘जलयुक्त शिवार’ या कार्यक्रमातून किंवा ‘पाणलोट विकास’ या कार्यक्रमातून दुष्काळ निर्मूलन करू, असे प्रशासनाने सांगणे म्हणजे प्रशासनाला अद्याप पाणीप्रश्नच समजला नाही ...
सांप्रतच्या काळी प्रसार माध्यमांचा विस्फोट झाला आहे, हे मान्य, कारण ते दिसतेच आहे. जरा कुठे खुट्ट वाजले तरी माध्यमे त्याची दखल घेतात, हेही दिसते म्हणून मान्य. पण पूर्वीची ...
एखाद्या व्यक्तीवर न्यायालयात खटला चालू आहे आणि नंतर तिची सुटका होते, तेव्हा ती निर्दोष आहे, असं ठरवायचं की, पुराव्याअभावी तिची सुटका झाली आहे, असं मानायचं? ...
मोदी सरकारने आपल्या वर्षभराच्या कामाची जी झाडाझडती अलीकडे संघासमोर दिली तिचे आश्चर्य उपरोक्त संदर्भात कुणी वाटून घेऊ नये. १९५० च्या सुमारास संघाने विविध क्षेत्रात ...