लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
स्त्रियांनी नोकऱ्या करणे ही पुरुषांच्या बेकारीत भर घालणारी बाब आहे, असा संस्कार छत्तीसगड या भाजपाशासित राज्यातील शाळकरी मुलामुलींवर त्यांच्या पाठ्यपुस्तकातून करण्यात येत आहे. ...
नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरेंची हत्त्या झाल्या क्षणापासून त्यामागे सनातनी प्रवृत्ती आहेत, अशी प्रत्येक पुरोगामी कार्यकर्त्याला पक्की खात्री वाटत होती ...
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्याप्रकरणी अगदी प्रथमपासून ज्या संघटनेकडे संशयाने बघितले जात होते, त्या सनातन संस्थेच्याच एका साधकाला पोलिसांनी संशयावरुन अटक ...
..आम्ही त्यांना विनंती केली, त्यांना इशारे दिले, त्यांचा निषेध केला, पण ते थांबले नाहीत’ हे विधान आहे,सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांचे पानसरे संदर्भातलं. ...
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दणका आणि माहितीच्या महाजालासंबंधात नवे धोरण ठरविण्याच्या दृष्टीने आखलेल्या मसुद्यामुळे उसळलेला जनक्षोभ यामुळे केंद्रातील व महाराष्ट्रातील भाजपावर ...
अंदमान येथे भरलेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांनी तेथील आपल्या समारोपाच्या भाषणात उपस्थित केलेल्या एका महत्वाच्या मुद्यास अनुलक्षून ...
कोणत्याही धर्मभावनेच्या आहारी न जाता संपूर्ण समाजाच्या हिताचा विचार करुन या हितास जे सुसंगत, पोषक आणि अनुकूल तेच न्याय्य ठरविण्याची जी भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे तिचे स्वागतच केले पाहिजे ...
केरळ, कर्नाटक, आंध्रसह देशातील अनेक राज्यातील हिंदू आणि ख्रिश्चन तरुणींना वैभवसंपन्न जीवनाची भुरळ घालून इस्लामी तरुणांनी त्यांना स्वत:शी लग्न करण्यास भाग पाडले ...