लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संपूर्ण देशाचं काही सांगता येत नाही. परंतु किमान महाराष्ट्रात तरी भाजपा आणि शिवसेना यांच्यात निदान या क्षणापर्यंत तरी सत्तेसाठीची भागीदारी टिकून असल्याने व बऱ्याचदा भागीदारीतही ...
केन्द्रात नवे सरकार आल्यापासून देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर खूप जोर देण्यात येत आहे. विशेषत: महामार्ग आणि रेल्वे या दळणवळण सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यावर ...
सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांच्या नेमणुका कॉलेजियम पद्धतीनुसारच होतील यावर ठाम आहे. सरकारचे हात घटनेने आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या सिद्धांताने बांधून ठेवले असल्यामुळे तेही ...
मन म्हणजे मानसिक घटनांची मालिका असा निष्कर्षात्मक अभिप्राय असल्याचे आपण पाहिले. पण ही मालिका एक आणि इतर मालिकांपेक्षा वेगळी कशी ठरते? मालिका म्हणजे मन ...
गेल्या काही आठवड्यात जगातील राष्ट्रांचे प्रमुख संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात साऱ्या जगाला भूक, रोगराई आणि नैराश्य यापासून वाचविण्यासाठी मार्ग शोधत होते. त्यावेळी अर्थातच ...
मुसलमानांनी गोमांस खाणे थांबवावे अशी विनंती वा उपदेश त्यांना करायला कुणाची हरकत नाही. तसे करायला कायद्यानेही बंदी केली नाही. मात्र तसे करणार नसाल तर हा देश सोडून चालते व्हा ...
गेल्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ४:१ बहुमताने एक महत्त्वाचा निकाल दिला. साहजिकच त्याचे मथळे सर्वच प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकले. ...