देशाची ही सोळावी जनगणना असेल आणि प्रत्येक दशकाच्या पहिल्या वर्षी होणारी ही गणना आता प्रथमच प्रत्येक दशकाच्या मध्यावर होईल. आताच्या जनगणनेने २०२५, २०३५, २०४५ असे नवे चक्र सुरू होईल. यामुळे अनेक संदर्भ बदलतील. असो. ...
तोडणी मजुरांना साहाय्य करण्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कल्याण महामंडळ स्थापन करण्यात आले. या महामंडळास दरवर्षी प्रतिटनास तीन रुपयांप्रमाणे साखर कारखाने निधी देतात. ...
Maharashtra Assembly Election 2024 : राजकीय पक्षांना तत्त्वनिष्ठेची चाड होती. सामाजिक धाकही होता, अपप्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला सारले जायचे, भ्रष्ट नेत्याची टिंगल केली जायची. वाईटांना वाळीत टाकण्याचे सामाजिक भान त्यावेळी मौजुद होते. ...
Maharashtra Assembly Election 2024 : आता ऐन दिवाळीत निवडणुकीचा धमाका सुरू झालाच आहे, तर मग मतदारांचे आगत-स्वागतही दिवाळीच्या हिशेबाने होणार, हे उघडच आहे! ...