लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्याविषयी प्रथमदर्शनी होणारा समज फसवा ठरू शकतो. त्यांच्या लहान मुलासारख्या गोऱ्या-गुबऱ्या चेहऱ्यावरून ते सत्तेच्या आखाड्यात ...
अमित शाह हे मोदींच्या कृपेने भाजपाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले गृहस्थ आहेत. राजकारणात व त्यातल्या सर्व तऱ्हेच्या कारवायात ते तरबेज आणि कुशल असल्याचे त्यांचा गुजरातमधील इतिहास सांगतो. ...
महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जात असले आणि सर्व संत संपूर्ण समाजाचेच मार्गदर्शक असतात ही बाब स्वयंसिद्ध असली तरी आज या साऱ्या संतांची जातवार विभागणी करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे ...
गेल्या काही दिवसांपासून देशात ‘कॉल ड्रॉप’ हा विषय ऐरणीवर आल्याने केंद्र सरकारलाही त्यात दखल घेऊन, मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना इशारा द्यावा लागला होता ...
हिंदू राष्ट्राचे सेक्युलर देशात रूपांतर करणारी राज्यघटना अलीकडेच नेपाळने स्वीकारली. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत, नेपाळच्या राष्ट्रपतिपदी प्रथमच विद्यादेवी भंडारी या महिला नेत्याची निवड झाली. ...
बदल घडवायचे असतील तर अंत:प्रेरणा जागृत होण्याची गरज असते. ‘बाहेरून कोणीतरी येईल, मला मदत करेल, या परिस्थितीतून मला बाहेर काढेल’ असा विचार करीत बसल्यास परिवर्तन ...
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित ‘अनपॅकिंग द स्टुडिओ : सेलीब्रेटिंग द जहांगीर सबावाला बिक्वेस्ट’च्या माध्यमातून उलगडला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रेरणा ...
गुन्हेगार हस्तांतरण कायदा सोपा केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने गुन्हेगारांना त्याची जरब बसेल व या कायद्याच्या त्यांच्याकडून होणारा गैरवापराला आळा बसेल. ...
आपल्या देशाच्या एकात्मतेवर आजवर अनेक हल्ले होऊनही आजही आपण एकसंधच आहोत, त्याचे निर्विवाद श्रेय सरदार वल्लभभाई पटेल आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्यासारख्या विभूतींच्या देशसेवेकडे जाते. ...