आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीविषयी आपण मत व्यक्त करत असतो. मात्र, अशा घटनांविषयी सेलिब्रिटींना काय वाटते हे जाणून घेणेही चाहत्यांना आवडत असते. ...
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या वादग्रस्त विधानांमुळे केवळ ते एकटे उघडे पडलेले नाहीत, तर समस्त मराठी साहित्यिकांच्या लिखाणांवरही ...
नव्या वर्षांत तरी संसद चालू द्या आणि विकासाच्या कामाच्या अंमलबजावणीत अडथळा आणू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी काँगे्रसला ...
नवे वर्ष २0१६ उजाडले. भाजपा सत्ताधारी बाकांवर आणि काँग्रेस विरोधी बाकांवर बसून तब्बल १९ महिने उलटून गेले. मोदी सरकारचा एक तृतीयांश कार्यकाल या महिन्यात संपतो आहे. ...
जे पदरात पडलं ते आपल्या योग्यतेच्या तुलनेत खूपच कमी आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक आपल्याला मिळायला हवं होतं पण ते मिळालं नाही म्हणण्यापेक्षा मुद्दामहून ते मिळू दिलं नाही, असा ...
मुंबई, पुणे, नाशकात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. कलारसिकांची भूक भागविली जाते. तसे वातावरण खान्देशात नसते, असा तक्रारीचा सूर नेहमी लावला जातो. ...
राजधानी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे राज्य तर नरेन्द्र मोदी यांचे केन्द्र अशा दोन्ही सरकारांमधील संघर्षाने आता अधिकच गंभीर वळण घेतले असून अखिल भारतीय सेवेतील ...
नव्या वर्षात पदार्पण करीत असताना देशाने गेल्या वर्षात मिळविलेल्या उपलब्धी आणि गमावलेल्या संधी या दोहोेंचीही मोजदाद करणे गरजेचे आहे. एका अर्थाने हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ...
रोजच्या जगण्याचे प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत असताना दिलासा देणारा छोटासाही निर्णय लोकाना समाधान देऊन जातो. राज्यकर्त्यांकडून जनतेच्या वाट्याला अपेक्षाभंग ...
राजकारण्यांचे खायचे आणि दाखवायचे दात कसे वेगवेगळे असतात याची नव्याने प्रचिती आणून देण्याचे काम छत्तीसगड राज्यातील कथित ध्वनिफितीने केले आहे. वर्षभरापूर्र्वी त्या राज्यात ...