उत्तराखंडात केवळ बहुमत सिद्ध करण्यासाठी आयोजित विधानसभेचे सत्र भारताच्या राजकीय इतिहासात सर्वार्थाने अभूतपूर्व ठरले. या सत्रानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ...
न्या.दीपक मिश्रा आणि न्या. एस.के. सिंग यांच्या पीठाने उत्तराखंडात जे काही आठवड्यात करून दाखविले ते सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाला ...
कोणताही राजकीय पक्ष एखादा धर्म किंवा जातीविशेषच्या पाठिंब्यावर वाढू शकत नाही. त्यामुळे डॉ. आंबेडकरांनी आपला राजकीय पक्ष अधिक व्यापक आणि सर्वांच्या हिताचा विचार करणारा ठरावा ...
तद्दन उपचार म्हणून केल्या जाणाऱ्या राजकीय दौऱ्यांतून अगर भेटींतून फारसे काही निष्पन्न होत नसते; परंतु तरी ते केले जातात, कारण किमान लोकभावनांशी समरसता साधण्याचा हेतू त्यामागे असतो ...
सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंडातील राष्ट्रपती राजवटीच्या विरोधात निर्णय दिल्याने भाजपाचे नाक कापले गेल्यावर, स्वत: प्रख्यात वकील असलेल्या अर्थमंत्री अरुण जेटली ...
दिल्लीकरांसाठी एक शुभवर्तमान आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)ने गुरुवारी जारी केलेल्या नागरी हवा गुणवत्ता अहवालानुसार, भारताची राजधानी आता जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर नाही. ...
मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१५ परीक्षेचे निकाल जाहीर झाले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा केंद्रीय सेवेत जाणाऱ्या राज्यातील उमेदवारांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. ...