ताश्कंदमध्ये चीनचे अध्यक्ष झी शिपिंग यांची त्यासाठी मनधरणी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या साऱ्यांच्या प्रयत्नांना संयुक्त अपयश येऊन तो पतंग जमिनीवरच राहिला आहे. ...
लोकलने प्रवास करणारे मुंबई उपनगरीय लोकलचे ७0 लाख प्रवासी सकाळी घराबाहेर निघतात ते टेन्शन घेऊनच. घर, कार्यालय, कुटुंब असे सगळेच ओझे त्यांच्या डोक्यावर असते. पण त्यातही एक ...
तुम्हाला विवेक हा नट माहीत आहे काय? अर्थात पटकन उत्तर येणार नाही? आठवणार नाही हे समजण्यासारखं आहे. कारण विवेक यांना जाऊनसुद्धा अनेक वर्षे झाली आहेत. ...
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा काळ हा ५ जूनला संपला. भाग घेणाऱ्या ११६ गावांमध्ये मोजमापाचे काम सुरू झाले. काही गावांत तर इतक्या प्रचंड प्रमाणावर काम झाले होते की, झालेल्या ...
गेली कित्येक वर्षे चायनिज हा खाद्यप्रकार अनेकांच्या आवडीचा आहे. किंबहुना एक काळ चायनिजनेच गाजवलेला आहे. पण आपण खातो ते इंडियन चायनिज. मात्र चायनिजची चव कितीतरी ...
जोपर्यंत हृदयाची धडधड सुरू असते, तोपर्यंत माणूस जिवंत असतो, पण एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृतावस्थेत गेला, तर त्याचे हृदय बंद करून चार तासांच्या आत दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ...