लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
आश्चर्य - Marathi News | Surprise | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आश्चर्य

अनेक गणपतचे गणपतराव झाले. अल्प श्रीमंतीने त्यांच्या नावाला राव ही दोन अक्षरे जुळली ...

सरकारी खर्चाने शेतीला संपूर्ण विमा संरक्षण गरजेचे - Marathi News | Farming needs full insurance coverage at government expense | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारी खर्चाने शेतीला संपूर्ण विमा संरक्षण गरजेचे

पीकबुडीमुळे शेतकरी-शेतमजूर-ग्रामीण कारागिरांच्या हालअपेष्टा दिवसेंदिवस अधिकाधिक खडतर होत चालल्या आहेत. ...

स्वामींचे चावणे आणि जेटलींची सभ्यता - Marathi News | Swami's bites and Jaitley's civilization | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वामींचे चावणे आणि जेटलींची सभ्यता

मंत्र्यांनी विदेशात असताना आधुनिक पण भारतीय बनावटीच्या पोशाखात वावरावे, असा आदेश पक्षाने त्यांना द्यावा’ अशी सूचनाच स्वामींनी जेटलींचा तो ‘वेटरी’ पोशाख पाहून भाजपच्या नेतृत्वाला केली आहे. ...

पवारांची पश्चातबुद्धी - Marathi News | Pawar's aftermath | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवारांची पश्चातबुद्धी

पवार म्हणतात, त्याप्रमाणे तरुणांना संधी देणार म्हणजे नेमकी कुणाला देणार? ...

जीवन श्रद्धा - Marathi News | Life Shraddha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जीवन श्रद्धा

तिन्ही ऋतु आणि समुद्राची भरती-ओहोटी निसर्गाच्या नियमानुसार होत असली तरी काही भोळ्या-भाबड्या लोकाना हे सारे देवाच्या कृपेने घडते असे वाटते. ...

विजयाचा ‘योगदिन’ तर पराजयाची मुत्सद्देगिरी! - Marathi News | Winner's 'Yog Din' will be defeated! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विजयाचा ‘योगदिन’ तर पराजयाची मुत्सद्देगिरी!

वृद्धांनी योगाची जी प्रात्यक्षिके केली ती भारताच्या प्राचीन परंपरेचे शक्तिप्रदर्शन करणारी होती. ...

तो पतंग उडालाच नाही... - Marathi News | He did not fly kite ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तो पतंग उडालाच नाही...

ताश्कंदमध्ये चीनचे अध्यक्ष झी शिपिंग यांची त्यासाठी मनधरणी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या साऱ्यांच्या प्रयत्नांना संयुक्त अपयश येऊन तो पतंग जमिनीवरच राहिला आहे. ...

मनोमन - Marathi News | Mind | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनोमन

‘मन’ नावाच्या असाधारण चीजेच्या विविध पैलूंचा ओझरता मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी गेले वर्षभर केला. ...

चहापेक्षा किटली गरम का होते? - Marathi News | Why was the kettle hot rather than tea? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चहापेक्षा किटली गरम का होते?

‘मंत्र्यांचे पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम’ अशी उपरोधिक टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत केली. ...