अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
नरेंद्र मोदी सरकार भक्कम व्हावे, याकरिता खासदारांची ‘फोडाफोड’ करण्याचे बेत राज्यात आणि दिल्लीतही सुरू झाले आहेत. नक्की काय घडते आहे? ...
हेच मरण श्रेष्ठ मानले जाणार असेल तर कुणाही सरकारला धार्मिक स्थळी होणाऱ्या चेंगराचेंगरीचा व मृत्यूंचा खेद वाटायचा प्रश्नच उरत नाही. ...
७ ऑक्टोबर २०२३ हा दिवस कोण विसरेल? याच दिवशी हमासनं इस्त्रायलवर अचानक हल्ला करून इस्त्रायलचे जवळपास १२०० नागरिक ठार मारले होते आणि सुमारे २५४ नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. ...
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पूर्वेकडील पाळाला भूस्खलनामुळे धोका निर्माण झाल्याचे अलीकडेच लक्षात आले आहे. हा ठेवा वाचविण्यासाठी काय करता येईल? ...
खरे तर मोहन भागवत भाजपला सुटकेचा मार्ग मिळवून देत आहेत. ...
वैयक्तिक लाभाची रेवडी वाटण्यासाठी दोघांनीही तिजोरी उघडली आहे अन् वैचारिकदृष्ट्या दोघेही उजवीकडे झुकलेले आहेत. ...
बंडखोरांनी गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२४मध्ये त्यांची सत्ता उलथून लावली आणि बशर यांना रशियामध्ये आश्रय घ्यावा लागला ...
ध्यान म्हणजे केवळ गूढ साधना नाही, ती जीवन जगण्याची एक पद्धत आहे. ध्यान म्हणजे केवळ एकाग्रताही नव्हे; ते विसर्जन आहे. सोडून देण्याची कला आहे. ...
डॉ. मनमोहन सिंग यांचा आज होत असलेला गौरव म्हणजे त्यांच्या धोरणापायी देश बरबाद होईल ही तत्कालीन भविष्यवाणी खोटी ठरल्याची कबुलीच आहे ...
जस्टीन ट्रुडो यांची कशी जिरली म्हणून भारतीय खुश असले तरी या राजीनाम्याशी भारत-कॅनडा वादाचा तसा थेट संबंध नाही. ...