लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
चीनचा मस्तवालपणा वाढत आहे. प्रथम त्याने अरुणाचल हे भारतीय राज्य त्याचे असल्याचा दावा केला. तसे नकाशे प्रसृत केले. त्या प्रदेशातील भारत सरकारच्या प्रत्येकच ...
यापूर्वीच्या शतकांत जगातील एका मोठ्या क्षेत्राने रंगभेदाचा संघर्ष बघितला आहे, त्याच्या झळा सोसल्या आहेत. रंगभेदाविरुद्ध राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर ...
चोरीचा तपास करणारे पोलीसच चोर बनल्याचे उघड झाल्याने पोलीस खात्याची बेअब्रू झाली आहे. आता याची चौकशी सीआयडी करीत आहे. पोलीस खात्याची विश्वासार्हताच पणाला लागली आहे. ...
शेतकरी कर्जमाफीप्रश्नी वेगवेगळ्या विचार प्रवाहांच्या भूमिका हळूहळू स्पष्ट होऊ लागल्या आहेत. सरकारी वित्त संस्थांचे अधिकारी या विषयावर पहिल्यांदाच अधिक स्पष्ट बोलू लागले आहेत ...
वर्षभरापूर्वी सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात बंडखोरांचा कथित म्होरक्या बुऱ्हान वणी ठार झाल्यापासून काश्मीर खोऱ्यातील युवकांनी दगडफेकीचे अस्र उपसले आहे ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शेकाप व समाजवादी पार्टी या प्रमुख विरोधी पक्षांनी काढलेली दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी संघर्ष ...