लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नितीन गडकरी हा एक वेगळा माणूस आहे. भाजपात ते अनेक वर्षांपासून आहेत. मंत्रिमंडळात काम करणाऱ्यावरच खरी जबाबदारी असते. त्याला अनेक गोष्टी पार पाडाव्या लागतात. ...
साधारणत: राजकीय क्षेत्रात उंची गाठल्यानंतर, बालमित्र, सवंगडी यांच्यासाठी नेत्यांना वेळ राहत नाही. अनेकदा तर नेतेमंडळी जवळच्या मित्रांनाही ओळख दाखवत नाही. ...
गडकरींना आठव्या, नवव्या वर्गात मी अर्थशास्त्र व मराठी हे दोन विषय शिकविले. त्या वेळी शाळेमध्ये विविध शालेय उपक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहत होता ...
नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचे विश्लेषण करताना देशभरातील जनताही प्रथम श्रेणीचे गुण म्हणजे ६0 टक्क्यांहून अधिक गुण निश्चितच देईल. ...
गावचे सरपंच व्हायचे असेलतर उमेदवार दहावी पास असावा, अशी अट टाकण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. सरपंच थेट जनतेतून निवडण्याचेही प्रस्तावित आहे. ...