एखादे व्यसन मनुष्याच्या अध:पतनाला कसे कारणीभूत ठरते हे वाहनांची चोरी करणाऱ्या जयकिशन या विद्यार्थ्याच्या अटकेतून दिसून येते. ...
भारत तरुणांचा देश आहे, हे वाक्य राजकीय नेत्यांच्या तोंडून अनेकदा ऐकायला मिळते. तरुणाईच्या बळावर भारताला लवकरच महासत्ता ...
शेतकरी संघटनेच्या आंदोलनांनी अगोदरच मशागत करून ठेवलेल्या नाशिककडे सध्याच्या संपाचे केंद्र्र सरकले, ही बाब येथल्या लढाऊपणाबरोबरच समन्वयवादी नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारीच आहे. ...
कावळा बसायची वेळ आणि फांदी मोडून पडायची वेळ जेव्हा जुळून येते, तेव्हा तो योगायोग म्हणवला जातो. अर्थात, हा योग म्हणजे अपघाताप्रमाणे घडून येणारा असतो, ठरवून न घडणारा. ...
संस्कृत साहित्यात नाटक आणि नाटककार ही संकल्पना खूप व्यापक अर्थानी आली आहे. ...
चूल आणि मूल या पुरते मर्यादित असणारे ‘तिचे’ जग आता खऱ्या अर्थाने बदलू लागले आहे. ...
महाराष्ट्रातील लोकांचे वाईट दिवस आता लवकरच संपणार असून, सर्वत्र आनंदी आनंद पसरणार आहे. ...
२ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडीतील तब्बल ३९ प्रवाशांवर काळाने झडप घातली होती ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताग्रहणाच्या दिवसापासूनच स्वच्छतेवर भर देणे सुरू केले असले ...
संपूर्ण व्यवस्था शेतकऱ्याच्या जिवावर उठली असेल, त्याच्या मरणाची थट्टा होत असेल तर त्याने करावे तरी काय? ...