चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेते, श्रीकृष्ण-संत ज्ञानेश्वर-श्रीविठ्ठलाच्या भूमिका केवळ साकारणारा, नव्हे तर तशी संतवृत्ती, अध्यात्म जगणारा देवमाणूस, अशी शाहू मोडक यांची ओळख आहे. ...
तुम्हाला पुणेकर, नागपूरकर वगैरे व्हायचे असेल तर कोणकोणते अंगभूत गुण (खरे तर दुर्गुण) अंगी बाणवायला हवे त्याचे मार्गदर्शन पु.ल. देशपांडे यांनी करून ठेवलय. ...
राजकारण वा सत्ताकारणात वेळ निभावून नेण्याला महत्त्व असते, पण तसे करताना दिलेल्या शब्दाला जागण्याची जबाबदारी त्यापेक्षा अधिक महत्त्वाची असते; अन्यथा होणारा भ्रमनिरास नवीन संकटांना निमंत्रण देणारा ठरतो. ...
‘जब दवा काम नही करती तब दुवा काम आती है...’ असं म्हटलं जातं. पण ही दवा-दुवा सोडून डॉक्टरने गंभीर महिला रुग्णावर ‘उपचारां’साठी चक्क एका मांत्रिक बुवाला बोलावले. ...
स्टिफन विल्यम हॉकिंग या विकलांग असलेल्या आणि तरीही अंतरिक्ष विज्ञानाच्या व पदार्थ विज्ञानाच्या क्षेत्रात वैश्विक मान्यता मिळविलेल्या शास्त्रज्ञाचे वयाच्या ७६ व्या वर्षी झालेले निधन विज्ञान व खगोलशास्त्राच्या क्षेत्राला पोरके करून गेले आहे. ...
शेतक-यांचे प्रश्न, त्यांच्या वेदना, इतकंच काय तर त्यांची आंदोलनेही गांभीर्याने घेतली जात नाहीत आणि दखल घेतलीच तर आंदोलकांना दिलेल्या शब्दांचे उत्तरदायित्वही जबाबदारीने स्वीकारल्या जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. ...