सध्याच्या घडीला भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे. त्यामुळे आपली सेनादले शस्त्रास्त्रांच्या आघाडीवर अगदी परिपूर्ण असतील, असा ग्रह होऊ शकतो. परिस्थिती मात्र तशी नाही. लष्कर, वायुसेना आणि नौदल ही तीनही दले शस्त्रास्त्रांच्या तुटवड ...
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत ६ मार्च रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘त्रिपुरातला लाल झेंडा आम्ही खोल पाण्यात बुडवला आता उत्तर प्रदेशात लाल टोपीचीही तीच अवस्था करू.’ राज्यातल्या पोटनिवडणुकांबाबत विधानसभेत याच अहंकारातून योगींनी उन्मादाचे अतिउत ...
सारे आयुष्य संघ व भाजपला शिव्या घालण्यात, मोदींना गुजराती म्हणण्यात आणि साऱ्या गुजरात्यांनी मुंबई सोडून चालते व्हावे असा सभ्य सल्ला त्यांना देणारे नारायण राणे यांना त्यांच्या पुत्र-पौत्रांसह आपल्या संघटनेत प्रवेश देणारा भारतीय जनता पक्ष आता कर्मठ राह ...
गरीब विद्यार्थ्यांच्या वाट्याची ७५ कोटींहून अधिकची रक्कम बँकांच्या घशात जात असेल तर हा नियमांवर बोट ठेवून केलेला सरकारमान्य भ्रष्टाचार आहे. आठव्या वर्गात शिकणाऱ्या पोरांचा शर्टदेखील २०० रुपयात मिळत नाही. ...
अखेर नाही... हो... म्हणत कणकवली नरेश दिल्ली दरबारी रुजू झाले. तीन महिन्यांपूर्वी आम्ही याच सदरात ‘कणकवली टू दिल्ली’ या शीर्षकाखाली राणे साहेबांच्या दिल्ली प्रस्थानाचे सूतोवाच केले होते, ते आता वास्तवात उतरले आहे. ...
सन १९८९ प्रमाणे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधली जाईल का, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात गरमागरम चर्चेचा विषय आहे. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी त्यांची आताची पदे स्वीकारण्यासाठी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन एक वर्ष लोटत नाही तोच त्या दोघांच्याही मतदार क्षेत्रात त्यांच्या सत्तारूढ पक्षाचा दारुण पराभव व् ...