शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

नव्या वर्षात नवी नाती, घडवू आपण आता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2021 12:56 AM

- विजय दर्डा विसरून जा कालच्या  व्यथा आणि कथा नवीन वर्षात नवी नाती  निर्माण करा आता विझलेल्या हृदयांचे दिवे  ...

- विजय दर्डा

विसरून जा कालच्या व्यथा आणि कथानवीन वर्षात नवी नाती निर्माण करा आताविझलेल्या हृदयांचे दिवे कोण चेतवणार ?मनात उठलेल्या घृणेच्या ज्वाळा कोण विझवणार ?चारही दिशांत धूरच धूर पसरलायया असल्या वातावरणातकोण कुणाची उरभेट तरी कशी घेणार?

माझ्या कानाशी आजहे कुठले गीत घोंघावत आहेकी जे ऐकून माझे मन जळत आहेना माझा कुठला धर्म होताना माझा कुठला रंग होताहोळी-दिवाळी-ईद हे सारेना माझे ना तुझे होतेते तर सर्वांचे होतेही आमच्या भारताचीसुंदर कहाणी होतीप्रत्येकजण एक-दुसऱ्याशीप्रेमाने वागत होताप्रत्येकाचा परस्परांवरमन:पूर्वक विश्वास होताना कुठे द्वेष होताना कुठे द्वेषाची भिंत होतीना आपसात वाद-विवाद होतेना राम अयोध्येतअन् ना रहीम काबात होतेतर ते सर्वांच्या हृदयातशेत-शिवारांत होतेमंदिर-मस्जिद गिरजाघरात होतेकुठून आणि कशी मिळालीया वादळाला संधीत्याला थांबवायलानव्हता कुणी गांधी

तुम्ही माझ्यापासूनतो क्षण का हिरावला?हा विचार करतानामला जगणे कठीण झाले आहेतो सोनेरी काळसर्वांना परत कराआठवा, तेव्हा कसा दिसायचाप्रत्येकाचा प्रसन्न चेहरा

आज का आकाशातनैराश्याचे काळे मेघ अवतरले आहेतप्रत्येक नेत्रातून पहाअग्निज्वाळा धगधगताहेतआपलीच माणसंआपल्याच माणसांसाठीकासावीस होताहेतआता माझा श्वास गुदमरत आहेसहनशीलतेचा बांध तुटत आहेशहिदांचा इतिहास मलास्वातंत्र्याची किंमत पुसत आहेआता तर मी पूर्णत:निरुत्तर झालो आहेमनुष्य असूनसुध्दामी पाषाण झालो आहेजे व्हायचे ते होवोपण आता धुके हटायला हवीतआकाश स्वच्छ-निरभ्र व्हायला हवेऋतु आनंदी व्हायला हवेतसर्वांच्या हृदयाचे ठोकेएक व्हायला हवेतप्रेमाचे उपहार घेऊनचंद्रतारे धरतीवर उतरायला हवेतविसरून जा कालच्या चर्वित-चर्चानव्या वर्षात साधा नवी नाती, विसरून ईर्षाओढून आणा नवनात्यांचे चंद्रतारेसजवा घराघराला एक भारतासम सारे

चला या, आपण सर्व मिळूनफडकता तिरंगा हाती धरूप्रत्येक वेटाळात-गल्ली बोळातभारतमातेचा जयजयकार करूविसरा गडे हो,कालच्या गोष्टी आतानव्या वर्षात नवी नातीघडवू आपण आता

(अनुवाद :सुधाकर गायधनी)

 

टॅग्स :New Yearनववर्ष