शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संचित : कनेक्टिंग द डॉट्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 03:18 IST

मी पदवीधर नाही. कॉलजेच्या फक्त सहा महिन्यांनंतर मी ड्रॉप आउट झालो आहे.

- स्टीव्ह जॉब्ज

आयुष्याचे बिंदू आपल्याला सांधता आले पाहिजेत. कारण हे बिंदू जोडूनच तुमचं आयुष्य उभं राहात असतं. या संदर्भात माझ्या आयुष्यातलीच एक गोष्ट आहे जी माझ्या जन्माच्या आधी सुरू झाली आहे..मी पदवीधर नाही. कॉलजेच्या फक्त सहा महिन्यांनंतर मी ड्रॉप आउट झालो आहे. माझी आई एक तरुण, अविवाहित पदवीधर तरुणी होती. मी पोटात असतानाच तिनं मला दत्तक देण्याचा निर्णय घेतला होता. ग्रॅज्युएट असलेल्या दांपत्यालाच मला दत्तक द्यायचं याबाबतचा तिचा निर्णय अतिशय पक्का होता. कारण त्यामुळे मलाही चांगलं, उच्चशिक्षण मिळेल असा तिचा कयास होता; पण तिला नंतर कळलं की ज्यांना मी दत्तक जाणार होतो, ते कायदेशीर पालक पदवीधर नव्हते. हे कळल्यावर मात्र दत्तक विधानाच्या अंतिम कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास तिनं स्पष्टपणे नकार दिला. तिच्या खूप विनवण्या केल्यानंतर आणि मी एक दिवस नक्कीच कॉलेजात जाईल असं आश्वासन मिळाल्यानंतरच तिनं कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.त्या घटनेनंतर बरोबर सतरा वर्षांनी मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला; पण भोळेपणानं मी जे कॉलेज निवडलं होतं, ते अतिशय महागडं होतं. नोकरदार असलेल्या माझ्या पालकांची होती नव्हती ती सगळी पुंजी कॉलेजच्या ट्यूशन फीमध्येच संपली होती. शिवाय सहा महिने कॉलेजला गेल्यानंतर मला कळलं, या शिक्षणात काहीच राम नाही. म्हणून मी ते शिक्षण सोडलं. पुढे काय, म्हणून आमच्याच कॉलेजमध्ये कॅलिग्राफीचा कोर्स मी जॉइन केला. अक्षरांचे वेगवेगळे नमुने, त्यांचे सुंदर घाट हे सगळं मी तिथे शिकलो. भविष्यात त्याचा काही उपयोग होईल, अशीही काही चिन्हं नव्हती. दहा वर्षांनंतर मात्र जेव्हा मॅकिन्टोश कॉम्प्युटर आम्ही डिझाइन करायला घेतला, त्यावेळी कॅलिग्राफीचं ते ज्ञान उपयोगाला आलं आणि सुंदर टायपोग्राफी जन्माला आली. आयुष्याचे बिंदू जोडले जातात ते तसे. ते फक्त आपल्याला नंतर कळतं.(२००५ साली केलेल्या भाषणाचा सारांश)

टॅग्स :Steve Jobsस्टीव्ह जॉब्स