शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

शिरपूर तालुक्यात ७ केंद्रांवर होणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:32 PM

१८ फेब्रुवारीपासून सुरुवात । इंग्रजी विषयाचा पहिला पेपर, ३९२२ विद्यार्थी प्रविष्ठ

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरात ३ तर ग्रामीण भागात ४ असे ७ परीक्षा केंद्रावर १२ वीच्या परीक्षा येत्या १८ तारखेपासून सुरू होत आहे़ त्यासाठी ३ हजार ९२२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत़ पहिला पेपर इंग्रजी भाषेचा आहे़शिरपूर ‘अ’शहरातील एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात शिरपूर ‘अ’ केंद्र असून इंग्रजी भाषेपासून पेपरला सुरूवात होत आहे़ १८ रोजी एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात विज्ञान शाखा बैठक क्रमांक एसओ-३४४५३ ते एसओ-३५०७८ असे ६२५, वाणिज्य शाखेचे एस-१५१९०४ ते एस-१५२०३७ असे १३३, सावित्रीबाई रंधे कन्या विद्यालयात कला शाखेतील एस-१०३३७२ ते एस-१०३९२६ असे ५५३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत़२० रोजी मराठी भाषेच्या पेपर एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात विज्ञान शाखा एसओ-३४४५३ ते एसओ-३५०७८ असे ६२५, वाणिज्य शाखेचे एस-१५१९०४ ते एस-१५२०३७ असे १३३, सावित्रीबाई रंधे कन्या विद्यालयात कला शाखेतील एस-१०३३७२ ते एस-१०३९२६ असे २२९, वाणिज्य शाखेतील एस-१५१९०४ ते एस-१५२०३७ असे ५६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत़१८ व २० या दोन दिवसाची बैठक व्यवस्था वगळता उर्वरीत सर्व विषयांची परीक्षा एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात होणार आहे़ केंद्र संचालक म्हणून ए़एस़ मराठे, उपकेंद्र संचालक व्ही़एच़ चव्हाण, रेखा पातुरकर, के़पी़ कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़शिरपूर ‘ब’महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नासिक यांच्यामार्फत होणाऱ्या एच.एस.सी. परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२० साठी शहरातील आर.सी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्रमांक ४७५ (ब) येथे १८ पासून परीक्षेला सुरू होत आहे. या केंद्रावर पुढील प्रमाणे बैठक क्रमांक आहेत. विज्ञान शाखा- एसओ ३५०७९ ते एसओ ३५८४७ असे एकूण ७७० विद्यार्थी, कला शाखा एस-१०३९२७ ते एस-१०४००८ एकूण ८२ विद्यार्थी, वाणिज्य शाखा एस-१५२०३८ ते एस-१५२१०९ एकूण ७२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत़या केंद्रावर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील ९२४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत़ शिरपूर ‘ब’ केंद्रावर प्राचार्य आर.बी. पाटील हे केंद्रसंचालक म्हणून काम पाहत आहेत.शिरपूर ‘क’शहरातील निमझरी नाक्याजवळील आऱसी़ पटेल इंग्लिश मिडिअम स्कूलच्या इमारतीत शिरपूर ‘क’ केंद्र आहे़ या शाळेत कला शाखेतील एस-१०४००९ जे एस-१०४१६० असे १६२ तर विज्ञान शाखेचे एसओ-३५४४८ ते एसओ-३६१८२ असे ३३५ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत़या शाळेत आऱसी़ पटेल इंग्लिश स्कूल, एम़आऱ पटेल सैनिकी स्कूल तांडे, आश्रमशाळा वाघाडी, निमझरी, आश्रमशाळा शिरपूर, खर्दे व दहिवद येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय असे ७ शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे़ १८ फेब्रुवारीपासून ते १४ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ तर दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेदरम्यान परीक्षा घेतल्या जाणार आहेत़ केंद्र संचालक म्हणून व्ही़आऱ सुतार, उपकेंद्र संचालक सचिन पाटील हे काम पहाणार आहेत़तसेच ग्रामीण भागात थाळनेर येथील जे़ए़ पटेल विद्यालयात ३४५ केंद्र संचालक म्हणून नरेंद्र पाटील, थाळनेर येथील संत गाडगे महाराज विद्यालयात १९४ केंद्र संचालक शामकांत ठाकरे, तºहाडी येथील शाळेत २०० केंद्र संचालक नितीन पाटील तर अर्थे येथील शाळेवर ४५८ विद्यार्थी असून केंद्र संचालक म्हणून रविंद्र महाजन हे काम पाहणार आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे