शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात शिकणार, 10 लाख रुपये मिळणार, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी योजना

By सचिन देव | Updated: February 2, 2024 11:13 IST

ST Bus: तुटपुंज्या पगारामुळे एसटी कर्मचाऱ्यांना इच्छा असूनही मुलांना विदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविता येत नव्हते. त्यामुळे एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्याच्या मुला-मुलींसाठी `परदेशी शिक्षण अग्रीम योजना` सुरू केली आहे.

- सचिन देवधुळे -  तुटपुंज्या पगारामुळे एसटी कर्मचाऱ्यांना इच्छा असूनही मुलांना विदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविता येत नव्हते. त्यामुळे एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्याच्या मुला-मुलींसाठी `परदेशी शिक्षण अग्रीम योजना` सुरू केली असून, या योजनेंतर्गत परदेशात शिक्षणासाठी एसटी कर्मचाऱ्यांना बिनव्याजी १० लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. एसटी महामंडळाने इतिहासात पहिल्यांदाच हा निर्णय घेतल्यामुळे, या निर्णयाचे स्वागत होत आहे.

...तर व्याज आकारून वसुली होणारएसटी महामंडळातर्फे पहिल्यादांच कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी १० लाखांचे बिनव्याजी अनुदान देण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्याने खोटी कागदपत्रे दाखवून या अनुदानाचा दुरुपयोग केल्यास, अशा कर्मचाऱ्याकडून एसटी महामंडळातर्फे १२ टक्के प्रमाणे चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारून हे अनुदान वसूल केले जाणार आहे.

काेणाला मिळणार लाभ, काय आहेत नियम व अटी? - एसटी महामंडळाचे औद्योगिक संबंध अधिकारी मोहनदास भरसट यांनी गुरुवारी याबाबत आदेश काढला. - या योजनेमध्ये एसटी महामंडळात जे कर्मचारी कायमस्वरूपी आहेत, अशा कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशातील विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी अनुदान दिले जाणार आहे. - अनुदानासाठी १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत अर्ज मागविण्यात येणार असून, अनुदान देताना संबंधित एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने परदेशी शिक्षणासाठी ग्राह्य धरण्यात येणाऱ्या जीआरई, टोफेल या प्रवेश परीक्षा उतीर्ण असणे बंधनकारक आहे. - परदेशातील जी विद्यापीठे जागतिक रँकिंगमध्ये असतील, अशा विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांनाच एसटी महामंडळाकडून अनुदान दिले जाईल.

टॅग्स :Educationशिक्षणstate transportएसटी