गव्हाने फाट्याजवळ ट्रक उलटला, १ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 21:34 IST2020-06-16T21:34:37+5:302020-06-16T21:34:56+5:30
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील गव्हाणे फाट्याजवळ मुंबई-आग्रा महार्गावर भरधाव वेगातील ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला़ चालकाचा ...

dhule
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील गव्हाणे फाट्याजवळ मुंबई-आग्रा महार्गावर भरधाव वेगातील ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला़ चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला आणि दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी जावून आदळला़ अपघातामुळे झालेला आवाज ऐकून शेतकरी आणि गावकरी मदतीसाठी धावून आले़ ट्रकमध्ये गहू भरलेला होता़ रविवारी मध्यरात्री ही घटना घडली़