शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

बुधवारी ४२ अहवाल पॉझिटिव्ह, एका रूग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 8:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी ४२ अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले व एका बाधीत रूग्णाचा मृत्यू झाला. धुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी ४२ अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले व एका बाधीत रूग्णाचा मृत्यू झाला. धुळे तालुक्यातील वार येथील ४४ वर्षीय रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.बुधवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील २३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील १९ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ३०९ इतकी झाली आहे. तर ३६२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़जिल्हा रुग्णालय धुळे येथील ११९ अहवालांपैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले. साई एकता कॉलनी १, बडगुजर प्लॉट २, रेऊनगर १, साक्री रोड १, चितोड रोड १, वाडीभोकर १, नगाव १, फागणे १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील २० अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले.पटेल कॉलनी १, चिमठाणे शिंदखेडा २उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ५० अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले.चंद्रनगरी २, मराठा गल्ली १, शास्त्री नगर १, दादूसिंग कॉलनी १, आमोदे १, विखरण १भाडणे साक्री येथील १५ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले.इंदिरा नगर सामोडे १, विठ्ठल मंदिर सामोडे २, योगेश कॉलनी दहीवेल १, सटाणा रोड पिंपळनेर १महानगरपालिका पॉलिटेक्निक मधील ५६ अहवालांपैकी १५ अहवाल पॉझिटिव्ह आले.अहिल्यादेवी नगर २,अजबे नगर १, सिद्धार्थ नगर चितोड रोड २, मोहाडी ३, वलवाडी २, पंचवटी टॉवर १, जयहिंद कॉलनी १, बोरसे नगर १, मनपा १, वृंदावन कॉलनी १शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ११ अहवालांपैकी २ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले.बिवडी १, धुळे इतर १खाजगी लॅब मधील १४ अहवालापैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आले.विनोद नगर वलवाडी शिवार १