महानगरात आठ ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST2021-06-09T04:44:27+5:302021-06-09T04:44:27+5:30

महापालिकेच्या लसीकरण केंद्रात आराेग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्ससह ४५ वर्षांवरील नागरिकांना काेविशिल्डचा पहिला डाेस सकाळी ९ ते १२ या वेळेत ...

Vaccination system at eight places in the metropolis | महानगरात आठ ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था

महानगरात आठ ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था

महापालिकेच्या लसीकरण केंद्रात आराेग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्ससह ४५ वर्षांवरील नागरिकांना काेविशिल्डचा पहिला डाेस सकाळी ९ ते १२ या वेळेत व दुसरा डाेस दुपारी १ ते ५ या वेळेत मिळेल. हा डाेस महापालिकेच्या विटभट्टी, यशवंतनगर साक्री राेड, राऊळवाडी, चिताेड राेड, माेहाडी व कबीरगंज दवाखान्यात मिळणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्ससह ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी काेव्हॅक्सिनचा पहिला डाेस सकाळी ९ ते १२ या वेळेत देवपुरातील प्रभातनगर, जुने धुळे येथील सुभाषनगर तसेच माेगलाईतील कृष्णनगर दवाखान्यात दिला जाणार आहे. याच ठिकाणी १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांना काेव्हॅक्सिनचा दुसरा डाेस दुपारी १ ते ५ या वेळेत मिळेल. सर्वच केंद्रात ४५ वर्षांवरील दिव्यांगांनाही लस मिळणार आहे.

Web Title: Vaccination system at eight places in the metropolis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.