शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

उत्कर्ष कॉलनीत तरुणाने घेतली बाथरुममध्ये फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 21:10 IST

कॉलनी परिसरात व्यक्त झाली हळहळ

धुळे : साक्री रोडवरील उत्कर्ष कॉलनीत तरुणाने राहत्या घरी बाथरुममध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली़ ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली़रोहित नाना भोसले (२३) असे त्या तरुणाचे नाव आहे़ सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास रोहित याच्या पोटात दुखत असल्याने तो शौचालयासाठी झोपेतून उठला़ किचनरुमजवळ असलेल्या बाथरुममध्ये तो गेला़ घरातील आजीने त्याला जाताना पाहीले़ पण, अर्धा तासाहून अधिक वेळ होऊनही तो परत आला नाही़ म्हणून आजीने इतराना आवाज दिला़ बाथरुमजवळ जावून रोहितला आवाज देण्यात आला़ मात्र, त्याने काहीही उत्तर दिले नाही़ आवाज देवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला़ आतमध्ये पाहीले असता रोहितने बाथरुमच्या खिडकीला असलेल्या एका आडव्या सळईला साडी बांधून पाय मागच्या बाजुला वाकवून गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला़ त्याला घरच्या लोकांच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले़ डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे