शिरपूरात दोन पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:38 IST2020-06-11T00:37:21+5:302020-06-11T00:38:40+5:30
जिल्ह्यात बधितांची संख्या 327 वर

Dhule
धुळे-बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार शिरपूर उपजिल्हा रुग्णालया येथील कालच्या दोन अहवालांपैकी दोन अहवाल पॉजीटिव्ह आले आहेत.त्यात नाथनगरी येथील 50 वर्षीय पुरुष तर अंबिका नगरातील एका पुरुषाचा समावेश आहे. जिल्हात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने बधितांची संख्या ३२७ पोहचली आहे.