धुळ्यात आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 15:50 IST2020-04-30T15:49:37+5:302020-04-30T15:50:08+5:30

आरोग्य यंत्रणा सतर्क : शिंदखेड्यासह धुळ्याचा समावेश

Two more positive patients in Dhule | धुळ्यात आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण

धुळ्यात आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण

धुळे : वैद्यकीय महाविद्यालयात आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत़ अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे़
श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दोन रुग्णांचे कोरोना विषाणूचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिंदखेडा तालुक्यातील २८ वर्षीय तरुणाचा, तर धुळे शहरातील वडजाई रोडवरील १९ वर्षीय तरुणीचा समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: Two more positive patients in Dhule

टॅग्स :Dhuleधुळे