धुळे शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेदिवस वाढतच आहे़ सोमवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालनुसार शहरातील आणखी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ त्यात देवपूरातील स्वामी नारायण सोसायटीतील ४० वर्षीय पुरुष व आझाद नगरातील ३५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे़ जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या १६४ झाली आहे़
दोन पुरूष कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 20:21 IST