दोन कोरोना बाधित महिलांना मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 10:35 IST2020-05-12T10:33:14+5:302020-05-12T10:35:40+5:30

धुळे व चिमठाणे येथील समावेश

Two corona-infected women die | दोन कोरोना बाधित महिलांना मृत्यू

Dhule

धुळे - येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या दोन महिला रूग्णांचा मृत्यू झाला आहे. नगाव बारी व चिमठाणे येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू आहे.

Web Title: Two corona-infected women die

टॅग्स :Dhuleधुळे