हाडाखेडजवळ ट्रक पलटी, बटाटे रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 19:47 IST2020-08-27T19:44:53+5:302020-08-27T19:47:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर/पळासनेर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकलीला वचावण्यात आयशरचा तोल गेल्याने उभ्या चारचाकीवर आयशर पलटी झाल्याची घटना ...

Truck overturns near Hadakhed, potatoes on the road | हाडाखेडजवळ ट्रक पलटी, बटाटे रस्त्यावर

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर/पळासनेर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकलीला वचावण्यात आयशरचा तोल गेल्याने उभ्या चारचाकीवर आयशर पलटी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली़
मध्यप्रदेश येथून महाराष्ट्राकडे बटाट्याने भरलेली आयशर ट्रक येत होता़ हाडाखेड गावाजवळ उभे असलेल्या एका चारचाकीवर जावून पलटी झाला. यात सुदैवाने जिवीत हानी टळली. मात्र चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रामाणात नुकसान झाले आहे. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली़

Web Title: Truck overturns near Hadakhed, potatoes on the road