शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात टॅक्सी-रिक्षाचालकांपुढे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:04 IST

टॅक्सी व आॅटोरिक्षांना वयोमर्यादा : २० वर्षापुढील टॅक्सी तर १६ वर्षापुढील रिक्षांना नुतनीकरण रद्द करण्याचा निर्णय 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराची लाईफ- लाईन म्हणुन ओळख असलेल्या टॅक्सी व रिक्षांना २० वर्षाची वयोमर्यादा सरकारने लागु केली आहे़ त्यामुळे आता २० वर्षापुढील टॅक्सी  व रिक्षा वाहणांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण करू नये, असा आदेश प्रादेशिक विभागाने घेतल्यामुळे आता शहरातील टॅक्सी व रिक्षा चालकांना नवीन वर्षात संकटाला सामोरे जावे लागू शकते़ राज्य परिवहन प्राधिकरण विभागाने २९ एप्रिल २०१३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील  टॅक्सी वाहन मिटर्ड टॅक्सी मुळ नोदणीच्या दिनांकापासुन २० वर्षानंतर व आटोरिक्षा १६ वर्षानंतर परवान्यावरून उतविण्याकरीता १ सप्टेंबर २०१३ पासुन अशा वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे़ तर  सध्या योग्यता प्रमाणपत्र असलेल्या वाहनांना शेवटची संधी राहणार आहे़ जिल्ह्यात १५ हजार टॅक्सी व रिक्षा वाहनांची नोंद-जिल्ह्यात १० ते १२ हजार ट्रॅक्सी वाहनांची नोंद टॅक्सी संघटनेत करण्यात आली आहे़ धुळे, दोंडाईचा, अमळनेर, पारोळा, मालेगाव, शिरपूर, नाशिक या मार्गावरून चालतात़ तर शहरात लाईफ-लाईन म्हणुन ओळख असलेल्या रिक्षांची संख्या सुमारे ५ हजार आहेत़ त्यापैकी ३ हजार रिक्षा जुन्या आहेत़ नव्या ५०० रिक्षांना मिटर परवाना आहेत़ जिल्ह्याबाहेरील वाहने जुनी व त्यांची वयोमर्यादा पार झाली आहे़ त्यामुळे अशा वाहन चालकांना आता सरकारच्या नियमानुसार अमंजबजावणी करावी लागणार आहे़ अन्यथा टॅक्सी व आटोरिक्षा चालक येणार अडचणीत-नागरिकांना प्रवास भाडे नियमानुसार आकारले जावे, यासाठी ट्रॅक्सी व आटोरिक्षांना मिटर परवाना सक्तीचा केला आहे़ तर वाहनांची वयोमर्यादा देखील निश्चित केली आहे़ त्यामुळे त्यामुळे टॅक्सी व रिक्षा चालकांना जुनी वाहणे घेतांना वयोमर्यादा, परवाणा तपासणी करावी लागणार आहे़ त्यामुळे नव्या वर्षात वाहनांची वयोमर्यादा पार करण्याºया चालकांना सरकारचे आर्थिक ग्रहण लागणार आहे़जिल्ह्यातील टॅक्सी, आटोरिक्षांना मालेगाव, नाशिक परवाना-मालेगाव, ओझर, नाशिक येथुन वाहनांची मोठ्या प्रमाण खरेदी-व्रिकी होते़ त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात या शहरातील परवाना असेलेली वाहन आहेत़ मात्र अपघातावर नियत्रंण मिळविण्यासाठी वयोमर्यादा, फिटनेस प्रमाणपत्राच्या अटीमुळे जुनी वाहन घेतांना अडचणीला सामना करावा लागणार आहे़ सरकारच्या निर्णयाचा संघटनांकडून विरोध-कमी भांडवलमध्ये व्यवसाय होत असल्याने टॅक्सी व रिक्षा व्यवसाय केला जातो़ मात्र बरीच वाहने जुुनी झाल्यामुळे वाहनचालकांना नव्याने वाहने घेण्यासाठी भांडवल नसल्याने सरकारचा निर्णयामुळे त्यांना उपासमारी सामोरे जावे लागणार असल्याने या निर्णयाचा विरोध होत आहे़  इन कॅमेरा सर्वच वाहनांची तपासणी गरजेची- परिवहन विभागाने वाहणाची योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करण्याचे आदेशही दिले आहेत.  त्यानुसार राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये योग्यता प्रमाणपत्र देण्यात येणाºया वाहनांची तपासणी करताना व्हिडिओ शूटिंगव्दारे केली जाते़ गाड्यांचे फिटनेस सर्टिफिकेट (योग्यता प्रमाणपत्र) देण्याची प्रक्रिया कडक  झाली आहे

टॅग्स :Dhuleधुळे