शिरपुर येथील आणखी तीन पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 23:44 IST2020-06-12T23:42:43+5:302020-06-12T23:44:40+5:30
जिल्हात एकूण ३७५ पॉझिटिव्ह रुग्ण

Dhule
धुळे जिल्हा रुग्णालयाने शुक्रवारी रात्री दिलेल्या अहवालानुसार पुन्हा तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात शिरपूर येथील सुभाष कॉलनी येथील ५० वर्षीय महिला, पाटील वाडा येथील ४६ वर्ष पुरुषतर ७२ वर्ष पुरुष राहणार शिंपी गल्ली शिरपूर अशा तीन रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.