आणखी तीन रूग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 19:51 IST2020-05-09T18:34:48+5:302020-05-09T19:51:39+5:30

धुळे - हिरे रूग्णालयात दाखल आणाखी तीन रूग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

   Three more patients overcome corona | आणखी तीन रूग्णांची कोरोनावर मात

dhule

धुळे - हिरे रूग्णालयात दाखल आणाखी तीन रूग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मोहाडी येथील ३५ वर्षीय महिला, तिरंगा चौक परिसरातील ३० वर्षीय तरूण तसेच मच्छीबाजार परिसरातील ३० वर्षीय तरूणाचे १४ दिवसानंतर घेतलेले रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत धुळे शहरातील १३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title:    Three more patients overcome corona

टॅग्स :Dhuleधुळे