धुळे: जिल्हा रुग्णालयाने मंगळवारी सकाळी दिलेल्या अहवालानुसार धुळे शहरात आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात दोन पुरुषांसह एका तरुणीचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या 167 झाली आहे. तर कोरोना मुक्त ८३ तर १९ जणांचा मृत्यू झालेला आहे.
आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 09:22 IST