Thirteen of Dhule city's cleanliness ... | धुळे शहराच्या स्वच्छतेचे तीनतेरा...

dhule

धुळे शहरात जेल रोडवर एका वसतिगृहाच्या संरक्षक भिंतीवर ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ असा संदेश रंगविला आहे, त्याच भिंतीजवळ कचरा टाकला जातो. हा कचरा तसाच पळून असतो. मध्येच कुणीतरी सुज्ञ नागरीक तो जाळतो. शहराच्या स्वच्छतेचे तीनतेरा झाल्याचे हे बोलके छायाचित्र.

Web Title: Thirteen of Dhule city's cleanliness ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.