एकाच दिवशी तिसरा कोरोना बाधित आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 21:54 IST2020-04-30T21:45:35+5:302020-04-30T21:54:44+5:30

धुळे शहरात दोन तर शिंदखेडा ग्रामीणमध्ये एकाचा समावेश

A third corona was found infected on the same day | एकाच दिवशी तिसरा कोरोना बाधित आढळला

Dhule

धुळे- जिल्ह्यात एकाच दिवशी तीन रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल दोन रूग्णांचे अहवाल गुरूवारी पॉजीटीव्ह आले होते. त्यात शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे गावातील २८ वर्षीय तरूण तर शहरातील वडजाईरोड परिसरातील १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार नव्याने धुळे शहरातील २५ वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे.

Web Title: A third corona was found infected on the same day

टॅग्स :Dhuleधुळे